BIS Recruitment 2022 | भारतीय मानक ब्युरो यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३३७ जागा

भारतीय मानक ब्यूरो (BIS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Advertisement

विविध पदांच्या एकूण ३३७ जागा
संचालक, सहायक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, उद्यान पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि वरिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या जागा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

 

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Advertisement

Leave a Comment