भारतीय मानक ब्यूरो (BIS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३३७ जागा संचालक, सहायक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, उद्यान पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि वरिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या जागा