Born To Shine Scholarship 2022 | बॉर्न टू शाइन स्कॉलरशिप 2022

विस्तृत माहिती:  बॉर्न टू शाइन स्कॉलरशिप 2022 ही, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडने ऑफर केलेली एक संधी आहे, जिचा उद्देश तरुण मुलींना त्यांना आवश्यक व्यासपीठ, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन प्रदान करून कलेचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि सक्षम करणे.

पात्रता/ निकष: ही संधी, संपूर्ण भारतातील पंधरा वर्षाखालील मुलींसाठी खुली  आहे. अर्जदारांनी विशिष्ट भारतीय कला प्रकारात प्रभुत्व मिळवलेले असावे. 

पुरस्कार आणि पारितोषिके: तीन वर्षात 4 लाख रुपये किमतीची

शेवटची तारीख: 25-06-2022

अर्ज कसा करावा:  ईमेलद्वारे.

आवेदन करण्यासाठी लिंक: www.b4s.in/ikm/BTS7

 

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा इंस्टाग्राम

 

 

Leave a Comment