BSF Sports Quota Bharti I 275 जागांसाठी सीमा सुरक्षा दलात भरती I Border Security Force recruitment I BSF Sports Quota Recruitment 2024 I Best job opportunities 2024
BSF Sports Quota Bharti I 275 जागांसाठी सीमा सुरक्षा दलात भरती I Border Security Force recruitment I BSF Sports Quota Recruitment 2024 I Best job opportunities 2024
सीमा सुरक्षा दलामध्ये 275 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 30 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती …
BSF Sports Quota Bharti I 275 जागांसाठी सीमा सुरक्षा दलात भरती I Border Security Force recruitment I BSF Sports Quota Recruitment 2024 I Best job opportunities 2024
BSF Sports Quota Recruitment Age limit I सीमा सुरक्षा दल भरती वयोमर्यादा :
1 जानेवारी 2025 पर्यंत उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे, OBC-NCL आणि SC/ST साठी अनुक्रमे 3 आणि 5 वर्षे वयाची उच्च सूट लागू आहे.
BSF Sports Quota Bharti Application fee I सीमा सुरक्षा दल भरती अर्ज फी :
अनारक्षित, इतर मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागातील पुरुष उमेदवाराने ₹ 147.20/- अर्ज फी भरणे आवश्यक आहे.
इच्छुक महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या पुरुष उमेदवारांनाअर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
BSF Sports Quota Recruitment Payscale I सीमा सुरक्षा दल भरती पे स्केल :
Rs. 21700- 69100/- (Level-3)
BSF Sports Quota Recruitment Notification I सीमा सुरक्षा दल भरती नोटिफिकेशन :
सीमा सुरक्षा दलामध्ये 275 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 30 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
BSF Sports Quota Bharti Notification I सीमा सुरक्षा दल भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
BSF Sports Quota Bharti Online application I सीमा सुरक्षा दल भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.