Business ideas with small investment I 10000 रुपयांच्या किंवा त्याहूनही कमी  गुंतवणुकीत सुरू करता येणारे व्यवसाय I Best Business Ideas 2024 –

Business ideas with small investment I 10000 रुपयांच्या किंवा त्याहूनही कमी  गुंतवणुकीत सुरू करता येणारे व्यवसाय I Best Business Ideas 2024

   आजच्या ब्लॉग मध्ये आपण असे काही व्यवसाय बघणार आहोत की जे 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीत ( Business ideas with small investment ) सुरू करता येऊ शकतात,असे व्यवसाय सुरू करत असताना व्यवस्थित प्लॅनिंग असणे आवश्यक आहे.चला तर जाणून घेऊयात असे कोणते व्यवसाय आहेत …

Business ideas  with small investment I 10000 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करता येणारे व्यवसाय I Best Business Ideas 2024 –

Table of Contents

Business ideas with small investment
Business ideas with small investment

Business ideas with small investment

1. T-shirt Printing and Customization I टी – शर्ट प्रिंटिंग आणि कस्टमायझेशन –

– स्मॉल स्केल टी – शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरू करू शकतात जेथे टी – शर्ट, हुडीज किंवा इतर कपड्यांवर डीझाईन्स,लोगोज किंवा स्लोगन्स कस्टमायझ करू शकता.

हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये का शक्य आहे: हीट प्रेस मशीन, विनाइल कटर किंवा स्क्रीन प्रिंटिंग किट सारखी बेसिक उपकरणे आवश्यक आहेत. सुरुवातीला घरबसल्या काम करता येते,कालांतराने व्यवसाय वाढवता येऊ शकतो.

– ईनिशियल कॉस्ट्स : एकुइपमेंट्स (अंदाजे 5,000-7,000 रुपये ), इतर साहित्य (टी-शर्ट, विनाइल शीट्स, शाई) आणि मार्केटिंग.

2. Home-Based Catering I होम बेसड केटरिंग –

– लोकल एवेंट्स ,पार्टीज,गॅदरिंग किंवा इतर कार्यक्रमांसाठी घरघुती अन्न,स्नॅक्स,बेक्ड फूड किंवा इतर खाद्यपदार्थ पुरवा.

– हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये का शक्य आहे : कमी स्टार्टअप खर्च, स्वयंपाक कौशल्ये स्वतः जवळ असतील तर इतर कामगारांची आवश्यकता नाही आणि घरातील स्वयंपाकघरातील उपकरणांचा उपयोग करू शकतो.

ईनिशियल कॉस्ट्स : साहित्य आणि पॅकेजिंग मटेरियल  (अंदाजे 3,000-5,000 रुपये ), बेसिक मार्केटिंग साहित्य (फ्लायर्स, व्यवसाय कार्ड) किंवा सोशल मीडिया मार्केटिंग पद्धती वापरू शकतो.

 3. Freelance Services (Graphic Design, Writing, Virtual Assistance) I फ्रीलान्स सर्विसेस (ग्राफिक डिझाइन, लेखन, वर्चुअल असिस्टंस) :

– फ्रीलान्स सर्विसेस जसे की ग्राफिक डिझाइन, कंटेंट रायटींग , वर्चुअल असिस्टंस,सोशल मीडिया मॅनेजमेंट अशा प्रकारच्या सर्विसेस ऑफर करू शकता.

हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये का शक्य आहे : फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नाही, स्वतः जवळील कौशल्ये आणि उपकरणे (संगणक, इंटरनेट) यासह सुरुवात करू शकतो.

ईनिशियल कॉस्ट्स : किमान असे काहीही नाही, व्यावसायिक वेबसाइट/पोर्टफोलिओ ( अंदाजे 2,000-3,000 रुपये) आणि मार्केटिंग तयार करण्यासाठी तसेच कम्प्युटर किंवा इंटरनेट साठी खर्च येऊ शकतो.

4. Mobile Car Wash and Detailing I मोबाइल कार वॉश आणि डीटेलिंग सर्विसेस :

– मोबाइल कार वॉश आणि डीटेलिंग सर्विसेस क्लाईंटच्या घरी किंवा ऑफिसच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे.

हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये का शक्य आहे : कमी स्टार्टअप खर्च, उपकरणांमध्ये बेसिक कार धुण्याचे साहित्य आणि साफसफाईचे प्रोडक्टस असा खर्च येऊ शकतो.

ईनिशियल कॉस्ट्स : साफसफाईचे प्रोडक्टस (अंदाजे 5,000 रुपये), मार्केटिंग साहित्य (फ्लायर्स, बिझनेस कार्ड) आणि वाहतुकीमध्ये किंवा प्रवासामध्ये खर्च लागू शकतो.

 5. Selling Handmade Crafts or Jewelry Online I हस्तनिर्मित क्राफ्ट्स किंवा ज्वेलरी ऑनलाइन विकणे

– Etsy, Facebook Marketplace किंवा Instagram सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे हस्तनिर्मित क्राफ्ट्स, ​​ ज्वेलरी किंवा ॲक्सेसरीज तयार करून ऑनलाइन विक्री करणे.

– हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये का शक्य आहे : मटेरियल आणि टूल्स मध्ये कमी आणि आवश्यकतेनुसार गुंतवणूक करू शकतो.

– ईनिशियल कॉस्ट्स : मटेरियल ( थ्रेड्स,फॅब्रिक ,बिड्स यांसारखे मटेरियल ),पॅकेजिंग मटेरियल तसेच ऑनलाइन स्टोअर सेटअप चार्जेस ( फ्री प्लॅटफॉर्म सुद्धा उपलब्ध आहेत.)

  6. Fitness Trainer (Online or Home-Based) I फिटनेस ट्रेनर ( ऑनलाइन किंवा होम बेस्ड )

– ऑनलाइन किंवा ग्राहकांच्या घरी फिटनेस ट्रेनिंग सेशन्स ऑफर करू शकता.

हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये का शक्य आहे : फिटनेस उपकरणे (डंबेल, रेझिस्टन्स बँड) आणि सर्टिफिकेट (आवश्यक असल्यास) यामध्ये गुंतवणूक लागू शकते.

ईनिशियल कॉस्ट्स : बेसिक फिटनेस उपकरणांमध्ये ( अंदाजे 5,000 रुपये) गुंतवणूक लागू शकते , मार्केटिंग साठी साधी वेबसाइट किंवा सोशल मीडिया प्रेसेंस तयार करू शकता. तसेच ग्राहकांच्या घरी फिटनेस ट्रेनिंग सेशन्स ऑफर करणार असाल तर प्रवासाचा खर्च आणि ऑनलाइन इंटरनेटचा खर्च लागू शकतो

7. Event Planning Services I इवेंट प्लॅनिंग सर्विसेस :

– वाढदिवस, विवाहसोहळे किंवा कॉर्पोरेट इव्हेंटवर लक्ष देऊन इवेंट प्लॅनिंग व्यवसाय सुरू करू शकता.

हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये का शक्य आहे: कमी ओव्हरहेड खर्च, ओर्गनायझेशनल कौशल्ये आणि क्रिएटिविटी आवश्यक आहे.

ईनिशियल कॉस्ट्स: मार्केटिंग मटेरियल आणि इतर आवश्यक साहित्य ( अंदाजे 3,000-5,000 रुपये) आणि ऑर्डर नुसार अॅडवान्स समोरील क्लाईंट कडून घेऊ शकतो.

Tips for Starting with a Small Investment I छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करण्यासाठी टिप्स I Business ideas with small investment tips :

– लहान सुरुवात करा: तुमच्या व्यवसाय कल्पनेच्या बेसिक व्हर्जन पासून सुरुवात करा आणि जसजसे तुम्ही कमाई कराल तसतसे प्रमाण वाढवा.

– मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करा: सोशल मीडिया, वर्ड ऑफ माउथ आणि लोकल मार्केट्स कमी किमतीच्या किंवा मोफत मार्केटिंग स्ट्राटेजीचा वापर करा.

कस्टमर सर्विसला प्राधान्य द्या: लॉंयल क्लाईंट बेस तयार करण्यासाठी आणि रेफरल्स मिळवण्यासाठी उत्कृष्ट कस्टमर सर्विस देण्याला प्राधान्य द्या.

– खर्चाचे बारकाईने निरीक्षण करा: आपण आपल्या बजेटमध्ये राहत आहोत का आणि नफा मिळवत आहोत का,मिळालेला नफा पुन्हा गुंतवू शकतो का याची खात्री करण्यासाठी खर्चाचा बारकाईने मागोवा ठेवा.

       10,000 रुपयांच्या गुंतवणुकीसह ( Business ideas with small investment ) व्यवसाय सुरू करण्यासाठी क्रीएटिविटि , कौशल्ये  आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची इच्छा असणे आवश्यक आहे. तुमची कौशल्ये आणि इंटेरेस्टशी  जुळणारी योग्य व्यवसाय कल्पना निवडून तुम्ही मर्यादित गुंतवणुकीमध्ये सुद्धा व्यवसाय यशस्वीपणे सुरू करू शकता आणि वाढवू शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment