Canara Bank Securities Ltd Recruitment 2025 I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती I DPRM- TRAINEE Recruitment I Best job opportunities 2025

Canara Bank Securities Ltd Recruitment 2025 I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती I DPRM- TRAINEE Recruitment I Best job opportunities 2025

कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Canara Bank Securities Ltd 2025 I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती I DPRM- TRAINEE Recruitment I Best job opportunities 2025

  • Canara Bank Securities Ltd Recruitment 2025 experience I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती अनुभव
  • Canara Bank Securities Ltd Recruitment 2025 CTC I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती सीटीसी
  • Canara Bank Securities Ltd Recruitment 2025 Qualification I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती शिक्षण
  • Canara Bank Securities Ltd 2025 job description I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती जॉब बद्दल माहिती
  • Canara Bank Securities Ltd 2025 CIRCLE /Regional Office and JOB LOCATION I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती सर्कल/प्रादेशिक कार्यालय आणि नोकरी ठिकाण
  • Canara Bank Securities Ltd 2025 Notification I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती नोटिफिकेशन
  • Canara Bank Securities Ltd Recruitment

    Canara Bank Securities Ltd Recruitment 2025 Designation / Position I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड पदे

    पद : DPRM- प्रशिक्षणार्थी ( DPRM- TRAINEE )

    Canara Bank Securities Ltd Recruitment 2025 experience I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती अनुभव

    कामाचा अनुभव : 0-2 वर्षे

    Canara Bank Securities Ltd Recruitment 2025 CTC I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती सीटीसी

    ₹20000/महिना + Incentive

    इंडस्ट्री टाइप : बँकिंग /फायनान्सीयल सर्विसेस / ब्रोकिंग
    फंकशनल एरिया : फायनान्सीयल सर्विसेस / इनवेस्टमेंट

    Canara Bank Securities Ltd Recruitment 2025 Qualification I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती शिक्षण

    कोणत्याही शाखेतील पदवी.

    फायनान्स करियर करण्यासाठी हेल्पफुल फ्री कोर्स

    Canara Bank Securities Ltd 2025 job description I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती जॉब बद्दल माहिती

    • उच्च-निव्वळ-वर्थ इंडिविजुयल्स (high-net-worth individuals HNWIs) आणि इन्स्टिट्यूश्ंनल क्लाईंटसह मजबूत संबंध तयार करणे आणि टिकवून ठेवणे.
    • सर्व क्लायंट चौकशी आणि चिंतांसाठी संपर्काचा प्रायमरी पॉइंट म्हणून कार्य करणे.
    • क्लायंट बेस एक्सपांड करण्यासाठी संधी ओळखणे आणि त्यांचा पाठपुरावा करणे.
    • फायनान्सीयल उत्पादने आणि सर्विसेसची क्रॉस-सेलिंग आणि अपसेलिंग आणि ब्रोकरेज निर्माण करण्यासाठी धोरणे विकसित करणे.
    • नवीन क्लायंटसाठी ऑनबोर्डिंग प्रोसेस सुलभ करणे, अकाऊंट आणि सर्विसेसचा सुरळीत आणि कार्यक्षम सेटअप सुनिश्चित करणे.
    • सर्व नियामक आवश्यकता आणि अंतर्गत धोरणांचे पालन करणे.
    • सर्व व्यवहार आणि सल्ला कायदेशीर स्टँडर्ड सोबत सुसंगत असल्याची खात्री करणे. नियमित कामगिरी अहवाल तयार करणे आणि वितरित करणे.
    • क्लायंटच्या समस्या आणि तक्रारींचे त्वरित निराकरण करणे आणि ग्राहकांचे चांगल्या प्रकारे समाधान करणे.

    सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
    15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

     फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
    अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
    अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

    Canara Bank Securities Ltd 2025 CIRCLE /Regional Office and JOB LOCATION I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती सर्कल/प्रादेशिक कार्यालय आणि नोकरी ठिकाण


    1 . आग्रा -आग्रा, अलीगढ, बागपत, एटा, मीरत
    2. अहमदाबाद -गांधीनगर, राजकोट, सुरत, वडोदरा
    3 .बंगलोर -बंगलोर, देवनहल्ली, म्हैसूर
    4. भोपाळ- भोपाळ, इंदूर, रायपूर
    5 .भुवनेश्वर -कटक
    6. चंदीगड -अमृतसर, जालंदर, लुधियाना
    7. चेन्नई-तांबरम, अण्णानगर, तिरुवल्लूर, इरोड, पाँडेचेरी,
    त्रिची
    8. दिल्ली -डेहराडून, गाझियाबाद, हल्द्वानी, नवी दिल्ली, नोएडा, प्रीतमपुरा
    9. गुवाहाटी- गुवाहाटी
    10. हुब्बली -कलबुर्गी, हुबली
    11. हैद्राबाद -वरंगल, निझामाबाद
    12. जयपूर -जोधपूर, कोटा, उदयपूर
    13. कर्नाल- पंचकुला, रोहतक
    14. कोलकाता -दुर्गापूर
    15. कोझिकोर -मल्लपुरम, पलक्कड
    16. लखनौ- कानपूर, प्रयागराज, वाराणसी
    17. मदुराई -कोईम्बतूर, तंजावर, थिरुनेलवेली
    19. मणिपाल -गोवा, कारवार, उडुपी
    20. मुंबई- ठाणे, नवी मुंबई
    21. पाटणा -पाटणा
    22. पुणे- नागपूर, नाशिक, पुणे
    23. रांची -जमशेदपूर
    24. तिरुवनंतपुरम- एर्नाकुलम, कोल्लम, त्रिशूर
    25. तिरुपती- अनंतपूर, कर्नूल
    26. विजयवाडा- विशाखापट्टणम, विजयनगरम

    Canara Bank Securities Ltd 2025 Notification I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती नोटिफिकेशन

    कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

    Canara Bank Securities Ltd 2025 Notification I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

    Canara Bank Securities Ltd 2025 Application form I कॅनरा बँक सेक्यूरिटीज लिमिटेड भरतीचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    कॅनरा बँक ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा.

    व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
    टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
    मला मेसेज कराइथे क्लिक करा
    यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
    फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
    आपली वेबसाईटइथे क्लिक करा
    वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

    Leave a Comment