CAPF Medical Officer Bharti I 345 जागांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती I Central Armed Police Forces (CAPF) I Medical Officer Recruitment 2024 I Best job opportunities
CAPF Medical Officer Bharti I 345 जागांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती I Central Armed Police Forces (CAPF) I Medical Officer Recruitment 2024 I Best job opportunities
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 345 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 14 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती …
CAPF Medical Officer Bharti I 345 जागांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती I Central Armed Police Forces (CAPF) I Medical Officer Recruitment 2024 I Best job opportunities
CAPF Medical Officer Bharti Vacancy I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती रिक्त जागा :
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)
05
2
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)
176
3
मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)
164
एकूण
345
CAPF Medical Officer Bharti Educational Qualification I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती शैक्षणिक पात्रता :
क्रमांक
पदे
शैक्षणिक पात्रता
1
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)
– MBBS – संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा – D.M./M. Ch. – 3 वर्षे अनुभव आवश्यक
2
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)
– MBBS – संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा – 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव आवश्यक
3
मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)
– औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता – उमेदवार रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.
CAPF Medical Officer Bharti Age limit I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती वयोमर्यादा :
14 नोव्हेंबर 2024 रोजी,
क्रमांक
पदे
वयोमर्यादा
1
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)
50 वर्षांपर्यंत
2
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)
40 वर्षांपर्यंत
3
मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)
30 वर्षांपर्यंत
SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट
CAPF Medical Officer Physical Qualifications I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती शारीरिक पात्रता :
उंची/छाती/वजन
पुरुष
महिला
उंची
157.5 से.मी.
142 से.मी.
छाती
77-82 से.मी.
वजन
उंची आणि वयाच्या प्रमाणात
CAPF Medical Officer Application fee I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती अर्ज फी :
General/OBC/EWS: 400/-रुपये
SC/ST/ExSM/महिला: फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2024
CAPF Medical Officer Notification I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती नोटिफिकेशन :
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 345 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 14 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
CAPF Medical Officer Notification I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
CAPF Medical Officer online application I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.