CAPF Medical Officer Bharti I 345 जागांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती I Central Armed Police Forces (CAPF) I Medical Officer Recruitment 2024 I Best job opportunities

CAPF Medical Officer Bharti I 345 जागांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती I Central Armed Police Forces (CAPF) I Medical Officer Recruitment 2024 I Best job opportunities

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 345 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 14 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती …

CAPF Medical Officer Bharti I 345 जागांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती I Central Armed Police Forces (CAPF) I Medical Officer Recruitment 2024 I Best job opportunities

Table of Contents

CAPF Medical Officer Bharti Vacancy I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती रिक्त जागा :

क्रमांक पदे रिक्त जागा
1सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)05
2स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)176
3मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)164
एकूण 345

CAPF Medical Officer Bharti Educational Qualification I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती शैक्षणिक पात्रता :

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
1सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)– MBBS 
– संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा 
– D.M./M. Ch.
– 3 वर्षे अनुभव आवश्यक
2स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)– MBBS
– संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा 
– 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव आवश्यक
3मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)– औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता 
– उमेदवार रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.

CAPF Medical Officer Bharti Age limit I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती वयोमर्यादा :

14 नोव्हेंबर 2024 रोजी,

क्रमांक पदे वयोमर्यादा
1सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)50 वर्षांपर्यंत
2स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)40 वर्षांपर्यंत
3मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)30 वर्षांपर्यंत

SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट

CAPF Medical Officer Physical Qualifications I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती शारीरिक पात्रता :

उंची/छाती/वजनपुरुष महिला 
उंची157.5 से.मी. 142 से.मी.
छाती 77-82 से.मी.
वजनउंची आणि वयाच्या प्रमाणात

CAPF Medical Officer Application fee I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती अर्ज फी :

General/OBC/EWS: 400/-रुपये

SC/ST/ExSM/महिला: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2024

CAPF Medical Officer Notification I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती नोटिफिकेशन :

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 345 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 14 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

CAPF Medical Officer Notification I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

CAPF Medical Officer online application I सीएपीएफ मेडिकल ऑफिसर भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट ( official website ) : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version