CAPF Recruitment 2024 I Central Armed Police Forces Bharti 2024 I 1526 जागांसाठी भरती I CAPF भरती I Best Job opportunities 2024 –

CAPF मार्फत HC मंत्री पद (Ministerial ), ASI स्टेनो नोटिफिकेशन 1526 रिक्त पदांच्या भरतीसाठी (CAPF Recruitment) प्रसिद्ध करण्यात आले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यव्स्थितरीत्या वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार ८ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात.

CAPF Recruitment 2024 I Central Armed Police Forces Bharti 2024 I CAPF भरती –

  • CAPF Recruitment I CAPF भरती साठी अर्ज करण्याकरता : येथे क्लीक करा.
  • CAPF Recruitment 

    CAPF Recruitment Notification I Central Armed Police Forces Bharti Notification I CAPF नोटिफिकेशन

    CAPF मार्फत HC मंत्री पद (Ministerial ), ASI स्टेनो नोटिफिकेशन 1526 रिक्त पदांच्या भरतीसाठी (CAPF Recruitment) जाहीर करण्यात आले आहे,

    CAPF Recruitment Notification I Central Armed Police Forces Bharti Notification I CAPF नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लीक करा.

    CAPFs HC Ministerial, ASI Steno Vacancy I पदे आणि इतर डिटेल्स

    a ) Assistant Sub Inspector (Stenographer/Combatant Stenographer) and Warrant Officer

    ForceGenderUREWSOBCSCSTTotal
    CRPFMale/Female080206030221
    BSFMale/Female020200021117
    ITBPMale190514060456
    Female0301020101
    CISFMale3708472915146
    Female0601020100
    SSBMale/Female020001000003

    b ) Head Constable (Ministerial/Combatant Ministerial) and Havildar (Clerk) –

    ForceGenderUREWSOBCSCSTTotal
    CRPFMale/Female11027734131282
    BSFMale/Female8020994756302
    ITBPMale7809192606163
    Female1402030501
    CISFMale182441206733496
    Female2205130703
    SSBMale/Female030000010105
    ARMale/Female160309050235

    वयोमर्यादा

    CAPF HC आणि ASI भरती 2024
    1 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

    ST उमेदवारांसाठी: 05 वर्षे अधिक सूट
    SC उमेदवारांसाठी: 05 वर्षे अधिक सूट
    OBC उमेदवारांसाठी: 03 वर्षे अधिक सूट

    शैक्षणिक पात्रता – CAPF HC आणि ASI भरती 2024 –


    CAPF HC Ministerial : या भरतीमध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याकडे 12वी रिझल्ट आणि टायपिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे.

    CAPF ASI स्टेनो: या भरतीमध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याकडे 12वी मार्कशीट किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि स्टेनोग्राफरची पदवी देखील असणे आवश्यक आहे.

    अर्ज फी – CAPF HC आणि ASI भरती 2024
    सामान्य उमेदवार: रु.200/- रु.
    ओबीसी उमेदवार: रु.200/- रु.
    EWS उमेदवार: रु.200/- रु.
    ST उमेदवार: अर्ज शुल्क नाही.
    अनुसूचित जाती उमेदवार: कोणतेही अर्ज शुल्क नाही.

    अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : ९ जून २०२४

    अर्ज करण्याची शेवटची तारीख : ८ जुलै २०२४

    अधिकृत वेबसाईट ( Official Website ) – येथे क्लिक करा.

    CAPF Recruitment I CAPF भरती साठी अर्ज करण्याकरता : येथे क्लीक करा.

    जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
    जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
    मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
    आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
    ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
    युट्युब
    https://yt.openinapp.co/iconikMarathi

    Leave a Comment