CCI Recruitment I कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती I Cotton Corporation of India (CCI) Recruitment 2025 I Best job opportunities 2025
147 जागांसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 24 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. जाणून घेऊयात अधिक माहिती
CCI Recruitment I कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती I Cotton Corporation of India (CCI) Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Advertisement
Table of Contents
CCI Recruitment vacancy I कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती रिक्त जागा
| क्रमांक | पदे | पद संख्या |
| 1 | ज्युनिअर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह (Junior Commercial Executive) | १२५ |
| 2 | व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मार्केटिंग)/Management Trainee (Marketing) | १० |
| 3 | व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (लेखा)/Management Trainee (Accounts) | १० |
| 4 | क्युनिअर असिस्टंट (कापूस चाचणी प्रयोगशाळा)/Junior Assistant (Cotton testing lab) | ०२ |
| एकूण | १४७ |
CCI Bharti Important dates I कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती महत्वाच्या तारखा
शॉर्ट नोटिफिकेशन : ८ मे २०२५
ऑनलाइन अर्ज ९ मे २०२५ (सकाळी १०) पासून सुरू
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मे २०२५ (रात्री ११:५५)
फी भरण्याची शेवटची तारीख : २४ मे २०२५
*महत्त्वाच्या तारखा, ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता निकष,
रिक्त पदे, उच्च वयोमर्यादा, शुल्क, आरक्षण इत्यादींसाठी कृपया अधिक माहितीसाठी www.cotcorp.org.in वेबसाइटवर लॉग इन करा. उमेदवार ०९.०५.२०२५ रोजी सकाळी १०.०० ते २४.०५.२०२५ रोजी रात्री २३.५५ वाजेपर्यंत www.cotcorp.org.in वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
CCI Recruitment Short notice I कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती शॉर्ट नोटिस
147 जागांसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 24 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
CCI Recruitment Short notice I कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती शॉर्ट नोटिस डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |