Central Bank of India Bharti 2025 I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती I 266 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Central Bank of India Recruitment 2025 I best job opportunities 2025
266 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे, इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 9 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
Central Bank of India Bharti 2025 I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती I 266 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Central Bank of India Recruitment 2025 I best job opportunities 2025
Advertisement
Table of Contents
Central Bank of India Bharti 2025 I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती
पदाचे नाव : झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I)
रिक्त जागा : 266
Central Bank of India Bharti 2025 educational qualification I सेंट्रल बँक ऑफ इंडिया शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समतुल्य पात्रतेसह एकात्मिक दुहेरी पदवी Integrated Dual Degree (IDD) वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट यासारखी पात्रता असलेले उमेदवार देखील पात्र असतील.
Central Bank of India Recruitment 2025 age limit I सेंट्रल बँक ऑफ इंडिया वयोमर्यादा
30.11.2024 रोजी 21 वर्षांपेक्षा कमी नाही आणि 32 वर्षांपेक्षा जास्त नाही म्हणजेच उमेदवारांचा जन्म 30.11.2003 नंतर झालेला नसावा आणि 01.12.1992 पूर्वी झालेला नसावा.
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती : 5 वर्षांपर्यंत शिथिल
इतर मागासवर्गीय (OBC) (नॉन क्रीमी लेयर) : 3 वर्षांपर्यंत
बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती : 10 वर्षांपर्यंत
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
Central Bank of India Bharti 2025 Application fee I सेंट्रल बँक ऑफ इंडिया अर्ज फी :
सामान्य/OBC/EWS: ₹850+GST
SC/ST/PWBD/महिला: ₹175+GST
Central Bank of India Recruitment 2025 Important dates I सेंट्रल बँक ऑफ इंडिया महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन नोंदणी सुरू होण्याची तारीख : 21.01.2025
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :09.02.2025
ऑनलाइन परीक्षेची Tentative तारीख : मार्च 2025
Central Bank of India Recruitment 2025 Notification I सेंट्रल बँक ऑफ इंडिया नोटिफिकेशन :
266 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे, इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 9 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Central Bank of India Bharti 2025 Notification I सेंट्रल बँक ऑफ इंडिया नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |