Central Bank of India Bharti 2025 I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती I 1000 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Central Bank of India Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Central Bank of India Bharti 2025 I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती I 1000 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Central Bank of India Recruitment 2025 I Best job opportunities 2025
1000 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 20 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात,जाणून घेऊयात अधिक माहिती …
Central Bank of India Bharti 2025 I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती I 1000 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Central Bank of India Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Table of Contents
Central Bank of India Recruitment 2025 Vacancy I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती रिक्त जागा
क्रमांक
पद
रिक्त जागा
1
क्रेडिट ऑफिसर Credit Officer in Mainstream (General Banking)
1000
एकूण
1000
1. SC: 150 जागा
2. ST: 75 जागा
3. OBC: 270 जागा
4. EWS: 100 जागा
5. General: 405 जागा
Central Bank of India Bharti 2025 Educational qualification I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता
सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवी 60% गुणांसह किंवा समतुल्य श्रेणी. (55% SC/ST/OBC/PWBD साठी)किंवा भारतातील किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता.
उमेदवाराकडे मार्कशीट / पदवी प्रमाणपत्र ज्या दिवशी त्याने /तिने नोंदणी केली त्या दिवशी तो पदवीधर आहे आणि पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शवेल असे मार्कशीट / पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Central Bank of India Recruitment 2025 Age limit I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा
किमान: २० वर्षे कमाल: ३० वर्षे म्हणजे उमेदवाराचा जन्म ३०.११.१९९४ च्या आधी झालेला नसावा आणि ३०.११.२००४ नंतर झालेला नसावा.
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती : 5 वर्षे
इतर मागासवर्गीय (नॉन क्रीमी लेयर) : 3 वर्षे
बेंचमार्क अपंग असलेल्या व्यक्ती : 10 वर्षे
Central Bank of India Bharti 2025 Pay scale I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती सॅलरी
Central Bank of India Recruitment 2025 important dates I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 30.01.2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20.02.2025
Central Bank of India Bharti 2025 Notification I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती नोटिफिकेशन
1266 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 20 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Central Bank of India Bharti 2025 Notification I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
Central Bank of India Bharti 2025 Online application I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.