सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Advertisement
विविध पदांच्या एकूण ११० जागा
आयटी, अर्थशास्त्रज्ञ, डेटा सायंटिस्ट, जोखीम व्यवस्थापक, आयटी विश्लेषक (SOC), आयटी सुरक्षा विश्लेषक, तांत्रिक अधिकारी (क्रेडिट), क्रेडिट अधिकारी, डेटा अभियंता, कायदा अधिकारी, सुरक्षा आणि आर्थिक विश्लेषक पदाच्या जागा.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ आक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम
Advertisement