central Railway Recruitment 2022 | भारतीय मध्य रेल्वेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९६ जागा.

Mumbai local trains update: Central Railway announces mega block today, train services to be affected | Mint

भारतीय मध्य रेल्वेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९६ जागा.

भारतीय मध्य रेल्वे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५९६ जागा


लघुलेखक, वरिष्ठ व्यावसायिक लिपिक सह तिकीट लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, कनिष्ठ लेखा सहाय्यक, कनिष्ठ व्यावसायिक लिपिक सह तिकीट लिपिक आणि लेखा लिपिक पदाच्या जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा

वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा

घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा

हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा

बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

 

Advertisement

Leave a Comment