CISF Bharti 2025 I 1124 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती I CISF Recruitment 2025 I best job opportunities 2025

CISF Bharti 2025 I 1124 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती I CISF Recruitment 2025 I best job opportunities 2025

1124 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 4 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतो.

CISF Bharti 2025 I 1124 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती I CISF Recruitment 2025 I best job opportunities 2025
Advertisement

Table of Contents

CISF Bharti 2025 vacancy I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
1कॉन्स्टेबल/ड्रायव्हर845
2कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)279
एकूण 1124

CISF Bharti 2025 age criteria I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती वयोमर्यादा

21 ते 27 वर्षांच्या दरम्यान, ०४/०३/२०२५ रोजी

वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशांनुसार SC/ST साठी वय 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे शिथिल आहे.

CISF Recruitment 2025 educational qualification I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष पात्रता उत्तीर्ण केलेली असावी.

उमेदवाराकडे खालील प्रकारच्या वाहनांमध्ये वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे:-

अ ) अवजड मोटार वाहन किंवा वाहतूक वाहन
ब ) हलके मोटार वाहन
क ) गियरसह मोटर सायकल

अनुभव:
जड मोटार वाहन किंवा वाहतूक वाहन किंवा हलकी मोटार वाहने आणि गीअरसह मोटार सायकल चालविण्याचा 03 वर्षांचा अनुभव.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

CISF Recruitment 2025 physical standards I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती शारीरिक पात्रता

कॅटेगरी उंची छाती
General, EWS,SC & OBC167 सें.मी.80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
Relaxed standards160 सें.मी.78 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
All candidates belonging to Scheduled Tribes.160 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त

CISF Bharti 2025 Application fee I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती अर्ज फी

 जनरल /ओबीसी : ₹100/-

एससी /एसटी /ExSM:फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 मार्च 2025

CISF Bharti 2025 Notification I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती नोटिफिकेशन

1124 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 4 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतो.

CISF Bharti 2025 Notification I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.(3 फेब्रुवारी पासून सुरू )

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version