CISF Sports Quota Bharti 2025 I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती I 403 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती I Central Industrial Security Force Recruitment 2025 I best job opportunities 2025

CISF Sports Quota Bharti 2025 I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती I 403 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती I Central Industrial Security Force Recruitment 2025 I best job opportunities 2025

403 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे ,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 6 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

CISF Sports Quota Bharti 2025 I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती I 403 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती I Central Industrial Security Force Recruitment 2025 I best job opportunities 2025

Table of Contents

CISF Sports Quota Bharti

CISF Sports Quota Recruitment 2025 vacancy I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती रिक्त जागा

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल General Duty against sports quota 2025

एकूण रिक्त जागा : 403

CISF Sports Quota Recruitment 2025 Salary I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती सॅलरी

Paylevel – 4 : 25,500 ते 81,100 रुपये

CISF Sports Quota Recruitment 2025 Selection process I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती निवड प्रक्रिया

1st stage :

  1. ट्रायल टेस्ट
  2. प्रोफीशीयनसी टेस्ट
  3. फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ( PST )
  4. डॉक्युमेंटेशन

2nd Stage :

मेडिकल एक्झॅमिनेशन

CISF Sports Quota Bharti 2025 Educational qualification I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती शैक्षणिक पात्रता

  • 12 वी उत्तीर्ण
  • खेळ, क्रीडा आणि ऍथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व

CISF Sports Quota Recruitment 2025 Age limit I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती वयोमर्यादा

1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे

SC/ST: 5 वर्षे सूट,

OBC: 3 वर्षे सूट

डीपारमेंटल उमेदवार ज्यांना किमान 3 वर्षाची continuous गवर्नमेंट सर्विस :

कमाल वय : 45 वर्षे (एससी ,एसटी साठी )

कमाल वय : 40 वर्षे (जनरल ,ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी )

CISF Sports Quota Bharti 2025 Application fee I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती अर्ज फी

जनरल /ओबीसी /UR : ₹100/-
SC/ST/महिला: फी नाही.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

CISF Sports Quota Bharti 2025 Notification I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती नोटिफिकेशन

403 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे ,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 6 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

CISF Sports Quota Bharti 2025 Notification I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

CISF Sports Quota Bharti 2025 Online Application I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा. ( 18 मे पासून सुरू )

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment