CWC Bharti 2024 I 179 जागांसाठी केंद्रीय वखार महामंडळात भरती I Central Warehousing Corporation Recruitment 2024 I Best job opportunities 2024
179 जागांसाठी केंद्रीय वखार महामंडळात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 12 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
CWC Bharti 2024 I 179 जागांसाठी केंद्रीय वखार महामंडळात भरती I Central Warehousing Corporation Recruitment 2024 I Best job opportunities 2024
CWC Bharti 2024 educational qualification I केंद्रीय वखार महामंडळ भरती शैक्षणिक पात्रता:
क्रमांक
पदे
शैक्षणिक पात्रता
1
मॅनेजमेंट ट्रेनी (General)
Degree with Ist class Master of Business Administration (MBA), Specialization in Personnel Management /Human Resource / Industrial Relation / Marketing Management / Supply Chain Management from recognized University/Institutions.
2
मॅनेजमेंट ट्रेनी (Technical)
Ist Class Post Graduate degree in Agriculture with Entomology /Micro Biology /Bio-Chemistry /Ist Class Post Graduate in Bio-Chemistry / Zoology with Entomology from recognized University/Institution. Preference will be given to those who also possess Post Graduate Diploma on Warehousing and Cold Chain Management/Quality Management from recognized University/ Institution.
3
अकाउंटंट
B.Com किंवा B.A. (वाणिज्य) किंवा चार्टर्ड अकाउंटंट,तीन वर्षांचा अनुभव
4
सुपरिटेंडेंट (General)
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
5
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट
कृषी विषयातील पदवी किंवा प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जैव-रसायनशास्त्र या विषयांपैकी एक विषय म्हणून पदवी
6
सुपरिटेंडेंट (General) SRD (NE)
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
7
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE)
कृषी विषयातील पदवी किंवा प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जैव-रसायनशास्त्र या विषयांपैकी एक विषय म्हणून पदवी
8
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh)
कृषी विषयातील पदवी किंवा प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जैव-रसायनशास्त्र या विषयांपैकी एक विषय म्हणून पदवी
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
CWC Bharti 2024 Age limit I केंद्रीय वखार महामंडळ भरती वयोमर्यादा :
क्रमांक
पदे
वयोमर्यादा
1
मॅनेजमेंट ट्रेनी (General)
18 ते 28 वर्षे
2
मॅनेजमेंट ट्रेनी (Technical)
18 ते 28 वर्षे
3
अकाउंटंट
18 ते 30 वर्षे
4
सुपरिटेंडेंट (General)
18 ते 30 वर्षे
5
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट
18 ते 28 वर्षे
6
सुपरिटेंडेंट (General) SRD (NE)
18 ते 30 वर्षे
7
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE)
18 ते 28 वर्षे
8
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh)
18 ते 28 वर्षे
CWC Bharti 2024 fee I केंद्रीय वखार महामंडळ भरती फी :
जनरल /ओबीसी /ईडब्ल्यूएस : 1350/- रुपये
एससी /एसटी /पीडब्ल्यूडी/ExSM/महिला: 500/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2025
CWC Bharti 2024 notification I केंद्रीय वखार महामंडळ भरती नोटिफिकेशन :
179 जागांसाठी केंद्रीय वखार महामंडळात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 12 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
CWC Bharti 2024 notification I केंद्रीय वखार महामंडळ भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
CWC Bharti 2024 Online application I केंद्रीय वखार महामंडळ भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा.