ESIC Bharti 2025 I कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती I 287 जागांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती I Employees’ State Insurance Corporation ESIC Recruitment 2025 I Best job opportunities 2025

ESIC Bharti 2025 I कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती I 287 जागांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती I Employees’ State Insurance Corporation ESIC Recruitment 2025 I Best job opportunities 2025

287 जागांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

ESIC Bharti 2025 I कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती I 287 जागांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती I Employees’ State Insurance Corporation ESIC Recruitment 2025 I Best job opportunities 2025

Table of Contents

ESIC Bharti 2025 Vacancy I कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती रिक्त जागा

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

एकूण : 287

ESIC Bharti 2025 Educational qualification I कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती शैक्षणिक पात्रता

  • मास्टर ऑफ मेडिसिन (एमडी) किंवा मास्टर ऑफ
    संबंधित विषयातील शस्त्रक्रिया (एमएस) किंवा नॅशनल बोर्डचा डिप्लोमेट (डीएनबी) मास्टर ऑफ मेडिसिन (एमडी) किंवा मास्टर ऑफ सर्जरी (एमएस).
  • तीन वर्षांचा अध्यापनाचा अनुभव.

*डीटेल शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशन मध्ये पुढे दिलेली आहे,नक्की वाचावी.

ESIC Recruitment 2025 age limit I कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती वयोमर्यादा

31 जानेवारी 2025 रोजी, 40 वर्षांपर्यंत

SC/ST: 5 वर्षे सूट,

OBC: 3 वर्षे सूट.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

ESIC Bharti 2025 age limit I कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती वयोमर्यादा

जनरल /ओबीसी /ईडब्ल्यूएस : 500/- रुपये

SC/ST/PWD / ExSM /महिला: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

द रिजीनल डायरेक्टर , ईएसआय कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, सेक्टर-16, (लक्ष्मी नारायण मंदिराजवळ) फरीदाबाद-121002, हरियाणा.

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख: 31 जानेवारी 2025

ESIC Recruitment 2025 notification I कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती नोटिफिकेशन

287 जागांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

ESIC Bharti 2025 notification I कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

ESIC Bharti 2025 application form I कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती अर्ज : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment