Data entry back office work from home jobs 2025 | डेटा एन्ट्री बॅक ऑफिस वर्क फ्रॉम होम जॉब्स | work from home jobs | remote jobs | best job opportunities 2025
Data entry back office work from home jobs 2025 | डेटा एन्ट्री बॅक ऑफिस वर्क फ्रॉम होम जॉब्स | work from home jobs | remote jobs | best job opportunities 2025
आजच्या ब्लॉगमध्ये विविध कंपन्यांमार्फत डेटा एन्ट्री बॅक ऑफिस वर्क फ्रॉम होम नोकरीच्या संधी ( Data entry back office work from home jobs ) उपलब्ध झालेल्या आहेत त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.
Data entry back office work from home jobs 2025 | डेटा एन्ट्री बॅक ऑफिस वर्क फ्रॉम होम जॉब्स | work from home jobs | remote jobs | best job opportunities 2025
1. Back Office Co-Ordinator | बॅक ऑफिस को-ऑर्डिनेटर Data entry back office work from home jobs–
कंपनीचे नाव : Infiny Technologies
सॅलरी : 4,00,000 – 7,00,000/वर्ष
अनुभव : 0-5 वर्षांचा अनुभव
Infiny Technologies येथे ‘बॅक ऑफिस कोऑर्डिनेटर’ म्हणून, निवडलेले उमेदवार त्यांच्या ऑफिसचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. MS Excel मधील कौशल्य डेटाचे प्रभावीपणे व्यवस्थापन आणि ऑर्गनाईज करण्यात महत्त्वपूर्ण असेल.
आवश्यक कौशल्य : MS Excel
की रिस्पॉन्सिबिलिटी :
1. अचूक माहितीसह कंपनी डेटाबेस मेंटेन आणि अपडेट करणे.
2. एमएस एक्सेल वापरून रिपोर्ट तयार करणे आणि डेटाचे एनालिसिस करणे
3. कम्युनिकेशन आणि वर्क फ्लो व्यवस्थित राखण्यासाठी विविध विभागांशी कोऑर्डिनेट करणे.
4. मीटिंगसाठी प्रेझेंटेशन आणि कागदपत्रे तयार करण्यात मदत करणे
5. एफिशियन्सी आणि कॉस्ट इफेक्टिव्हनेस सुनिश्चित करण्यासाठी ऑफिस सप्लाईज आणि इन्व्हेंटरी मॅनेज करणे.
1. इलेक्ट्रॉनिक फाइल्स आणि रेकॉर्ड्स एम एस एक्सेल वापरून ऑर्गनाइज आणि मेंटेन करणे.
2. महत्त्वाचा डेटा आणि माहिती ट्रॅक करण्यासाठी स्प्रेड शीट तयार करणे आणि अपडेट करणे.
3. डिसिजन मेकिंग प्रोसेसला सपोर्ट करण्यासाठी डेटा एन्ट्री आणि डेटा एनॅलिसीस असिस्ट करणे.
4. वेळेमध्ये टास्क पूर्ण होण्यासाठी इतर टीम मेंबर्स सोबत कॉर्डिनेट करणे.
5. इनकमिंग आणि आउटगोइंग करस्पॉन्डन्स ज्यामध्ये ई-मेल्स आणि फोन कॉल्स हे सुद्धा मॅनेज.
6. मीटिंग शेड्युलिंग आणि ऑर्गनायझिंग तसेच अपॉइंटमेंट आणि ट्रॅव्हल अरेंजमेंट यामध्ये असिस्ट करणे.
7. ऑफिस व्यवस्थित रित्या ऑपरेट होत आहे याची खात्री करण्यासाठी जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट प्रोव्हाइड करणे.
Office Assistant (Computer Operations) | ऑफिस असिस्टंट ( कम्प्युटर ऑपरेशन्स ) याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.