Domino’s Pizza Franchise बिसनेस घेऊन कमवा लाखो रुपये | Franchise Business idea in Marathi 2023

मित्रांनो Domino’s Pizza franchise कशी घ्यायची, किती गुंतवणूक लागते, कुठे अप्लाय करायचे आणि फ्रेंचायझी किती प्रकारच्या असतात याबद्दल सविस्तर माहिती या ब्लॉग मध्ये दिली आहे.

Domino’s Pizza franchise चे ३ प्रकार | Three types of Domino’s Pizza franchise

 1. Traditional 
 2. Non- Traditional
 3. Transitional

1)Traditional

 • यामध्ये तुम्हाला मोठ्या किंवा जास्त जागेची आवश्यकता असते. तुम्हाला kitchen set कराव लागे. आणि customer आरामाने pizza खाऊ शकेल त्याची व्यवस्था करावी लागेल. आणि पार्किंग facility सुद्धा असली पाहिजे.

2)Non- Traditional

 • यामध्ये तुम्हाला जास्त जागेची गरज पडणार नाही. यात फक्त तुम्हाला kitchen area सेट-अप करावा लागेल. Customer तुमच्याकडे बसून pizza नाही खाऊ शकत. ते फक्त take away घेऊ शकतात. किंवा तुमच्या कडे असलेले delivery boys pizza ला deliver करू शकतात. पण कोणताच customer तुमच्या शॉप मध्ये pizza खाऊ शकणार नाही.
 • Advertisement

3)Transitional

 • तुमच्या आजुबाजू जे खाद्य पदार्थ फेमस असतात त्यानुसार food menu decide केला जातो.

तुम्ही वरील पैकी कोणतीही एक franchise घेऊ शकतात.

आवश्यक जागा | Space Required

 • Traditional -700sq.ft.- 2000sq.ft
 • जिथे पण जागा असेल तिथे 1-2 तरी मोठे रोड पाहिजे. किंवा तुमची store main मार्केट मध्ये पाहिजे. म्हणजे याच तात्पर्य हेच आहे कि, जिथे public ची गर्दी होते असे ठिकाण. म्हणजे जेवढी जास्त public ठेवढा तुम्हाला फायदा आणि कंपनीला पण फायदा होईल.

आवश्यक कामगारांची संख्या | Employee Requirement

 • एकूण 10 लोकांची आवश्यकता तुमच्या स्टोर मध्ये तुम्हाला लागेल.

इन्व्हेस्टमेंट | Investment for Domino’s pizza franchise

 • 30-50 लाख रुपयांपर्यंत investment आपल्याला कराव लागेल. Investment आपल्या location वर डिपेंड करत असत. तुम्ही कोणत्या ठिकाणी franchise open करत आहात त्यावर अवलंबून असत.

एवढी investment कुठे खर्च होणार –

 • Franchise fees – 4.5 Lac
 • Pizza Tracking Software – 3.5 Lac
 • Kitchen area, store setup, customer sitting, machinery, furniture, colour, branding etc.

Franchise घेण्यासाठी कोणाला contact करावा | How to apply for Domino’s pizza franchise

तुम्हाला कोणत्या पण कंपनीची franchise घ्यायची असेल तर तुम्ही त्या कंपनीला contact करून घेऊ शकतात. पण Domino’s pizza ची तुम्हाला franchise घ्यायची असेल तर तुम्ही असे नाही करू शकत. Domino’s ने भारतात एका कंपनीला मास्टर franchise दिली आहे. ते मास्टर franchise वाले decide करतील तुम्हाला franchise द्यायची किंवा नाही.

 • Franchise घेण्यासाठी Jubilant Food Works या कंपनीला contact करावा लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला franchise application फॉर्म मिळेल. तो भरून घ्यावा लागेल.
 • त्यानंतर तुमचा एक telephonic interview होईल त्यात तर तुम्ही select होऊन जातात.
 • त्यानंतर franchise development team तुम्हाला contact करेल तुमच location find out करेल, तुमची financial details चेक करेल ते जर सर्व ok असेल तर तुमच्या सोबत franchise agreement होईल. 
 • त्यानंतर तुम्हाला 18 दिवसाची ट्रेनिंग दिली जाईल. त्यांतर तुम्ही Domino’s pizza चे मालक बनून जाणार.
 • Franchise घेण्यासाठी contact करावा. Contact करणासाठी पुढील mail वर आपण mail पाठवून franchise ची Request पाठवू शकतात. dominos.franchise@jublfood.com
 • Jubilant Food Works या वेबसाईट वरील franchise विषयी अधिक माहिती व contact mail – क्लिक करा

Domino’s pizza ची franchise घेणे फायदेशीर असेल का? | Would Domino’s pizza franchise be profitable?

 • 2018 मध्ये Domino’s ची net worth होती 362 Million Dollar
 • 2019 मध्ये झाली 400 Million Dollar
 • 2020 मध्ये झाली 491 Million Dollar
 • म्हणजे ही कंपनी वर्षानुवर्षे profitable होत चालली आहे, आणि तुम्ही जर चांगल्या जागेवर तुमच store location निवडल असेल तर मोजून 2-3 वर्षात तुम्ही केलेली investment चा मोबदला सहज तुम्हाला मिळेल.

Advertisement

Leave a Comment