ड्रॉप शिपिंग म्हणजे काय ? what is Dropshipping in Marathi
ड्रॉप शिपिंग हा एक असा व्यक्ति जो प्रॉडक्ट बनवतो (Manufacture ) त्याच्या कडून आपण ते प्रॉडक्ट योग्य किंमतीला खरेदी करून आपल्या कशिपिंग स्टमर ला विकतो . आणि या मध्ये आपला प्रॉफिट मार्जिन अॅड करून विकणे याला ड्रॉप शिपिंग म्हणतात .
ड्रॉपशिपिंग बिझनेस साठी काय लागते . Dropshipping for Biginners-
हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कमी इन्वेस्टमेंट करावी लागते.
कोणीही हा व्यवसाय करू शकत आहे.
या व्यवसायासाठी तुम्हाला कोठलही ऑफिस किंवा सेटअप लागत नाही .
ड्रॉप शिपिंग बिझनेस मध्ये तुम्ही प्रॉफिट कसा कमाऊ शकाल ?
या मध्ये तुम्हाला एखाद प्रॉडक्ट होलसेल मध्ये घ्याव लागेल, कॉन्टॅक्ट करावा लागेल आणि त्या नंतर तुम्हाला त्या प्रॉडक्ट मध्ये आपलं प्रॉफिट अॅड करून ते विकावं लागेल.
जर तुम्हाला ड्रॉपशिपिंग हा बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही खाली सांगितलेल्या प्रमाणे तुमचा बिझनेस सुरू करू शकता आहे. (how to start Dropshipping )
योग्य ड्रॉपशिपिंग होलसेलर ची निवड करावी लागेल. तुमची स्वतःची वेबसाइट तुम्हाला तैयार करावी लागेल. तुमच्या वेबसाइटवर तुमचे प्रॉडक्ट टाकावे लागेल. तुमचे प्रॉडक्ट हे योग्य किंमतीला असावे .
टॉप 7वेबसाईट ड्रॉप शिपिंग बिझनेस सुरु करण्यासाठी ( platform form Dropshipping )
पाहिलं आहे :- फेसबुक दुसरं आहे :- इंडिया मार्ट तिसरं आहे :- इन्स्टाग्राम चौथं आहे :- होलसेल बॉक्स पाचवं आहे :- ब्लिंकस्टोर सहावं आहे :- शॉपीफाय सातव आहे:- विक्स ईकॉमर्स
ड्रॉप शिपिंग बिझनेस मध्ये तुम्ही कोणकोणते प्रॉडक्ट करू शकता ? (products ideas for Dropshipping business in India )
Kids clothing Water bottles Hoodies T-shirts Cushion covers Joggers Coasters Gaming Pads Mugs Home decor items Laptop skins Essentials oils and candles Greens and plants Pet supply Medical supplies Electronics Fashion and clothing Health and wellness supplements Books and music Beauty Products Electronic items and more.
असे खूप सारे प्रॉडक्ट तुम्ही ड्रॉप शिपिंग बिझनेस मध्ये करू शकणार आहेत . आणि चांगली इनकम तुम्ही कमाऊ शकणार आहे.