SBI तब्बल 6हजार 160 जागांसाठी भरती🎯महाराष्ट्रात अनेक ठिकाणी । SBI Apprentice Recruitment 2023

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत ६ हजार १६० जागांसाठी भरती निघालेली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत विविध राज्यांमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये तुम्ही एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट वरून अप्लाय करू शकणार आहेत. अँप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे. या साठी ऑनलाईन अर्ज १ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामधील पदभरतीविषयी माहिती खालील प्रमाणे आहे.

Advertisement

शैक्षणिक पात्रताअर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यपीठामधील पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :-उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षे असावे.

महत्त्वाच्या तारखा :-

Online अर्ज करण्याची तारीख :-१ सप्टेंबर २०२३

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २१ सप्टेंबर २०२३

लेखी परीक्षा :- ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२३ मध्ये होईल .

अधिकृत वेबसाईट – Link

Online अर्ज करण्यासाठी – Link

जाहिरात – Link

Join Telegram channelClick Here
Join GroupClick here

watch full details in this video–

Advertisement

Leave a Comment