ई-स्पोर्ट्स बद्दल माहिती/Information about E-sports
मित्रांनो नुकतच भारत सरकारने गेमिंग इंडस्ट्रीसाठी एक चांगला निर्णय घेऊन ई-स्पोर्ट्सला(E-Sports) भारतात मान्यता दिली आहे. जिथे भारत सरकारच्या अंडर मध्ये multisports इव्हेंटचे आयोजन केले जाईल, तसेच tournaments मध्ये भाग घेता येईल.
गेमिंग इंडस्ट्रीमध्ये करीयर करता येते का?/Is gaming industry is good option for career?
आजच्या १०-१५ वर्षा आधी जरी कोणाला गेमिंगची आवड म्हणून तो गेम खेळत असेल तर त्याला सांगितल जायचं, “हे काय करतोय, तुझ भविष्य खराब होईल शिक्षणाकडे लक्ष्य दे” पण आज ते बदलल आहे. हा बदलाव भारतात PUBG मोबाईल launch झाल्यापासून आणि lockdown लागल्यापासून होत आहे. भारतात एकूण ५० कोटी गेमर्स आहेत जे कोणत्या ना कोणत्या प्रकारचा गेम खेळत असतात आणि भारताची गेमिंग इंडस्ट्री २७% टक्यांनी दरवर्षी ग्रो करत आहे. हि इंडस्ट्री जगभरात एकूण 198 बिलियन डॉलर म्हणजे 19 हजार ८०० कोटींची आहे. आणि भारतात फक्त याचा १% पैसा येतो म्हणून आता फक्त हि सुरुवात आहे. यामध्ये तुम्ही नक्कीच करीयर करू शकतात. आणि हि इंडस्ट्री ग्रो करतच चालली आहे म्हणून तुमच्यासाठी गेमिंग हे चांगल करीयर option बनू शकत.
असे game नसतील ई-स्पोर्ट्स मध्ये/which types of games is not included in E-sports
मित्रांनो गेमिंग म्हटल तर त्याच्यात खूप गोष्टी येतात पण ई-स्पोर्ट्स मध्ये बेटिंग app, रमी सारखे app किंवा असे app राहणार नाहीत कारण यात खेळणारा व्यक्ती हा त्याचे स्किल्स दाखवून नाही तर luck लागला तर जिंकतो अशी स्थिती असते त्यामुळे असे सर्व apps हे ई-स्पोर्ट्स मध्ये मोडले जात नाही.
भविष्यात किती मोठी इंडस्ट्री होऊ शकते गेमिंग/ How big an industry can gaming be in the future?
भारतातल्या आणि जगातल्या सर्वात जास्त श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणारे मुकेश अंबानी Microsoft च्या एका interview मध्ये म्हणतात भविष्यात गेमिंग इंडस्ट्री हि मुव्हीस, म्युजिक आणि T.V. show या इंडस्ट्रीहून मोठी असेल म्हणजे तुम्ही विचार करू शकतात. किती मोठी करीयरची संधी या क्षेत्रात आहे. त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान मा.नरेंद मोदी यांनी देखील गेमिंग इंडस्ट्रीच्या development साठी सज्ज व्हा अस आव्हान केले.
खालील व्हिडीओ मध्ये पहा मा.पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेमिंग विषयी केलेले वक्तव्य
पहा मुकेश अंबानी यांची सांगितलेली interview
गेमिंग क्षेत्रात कोणत्या आहेत करीयरच्या संधी/ What are the career opportunities in gaming sector?
भारतात हि इंडस्ट्री जशी वाढेल तसे तसे नवनवीन करीयरच्या संधी आपल्यापुढे येतील. पण आता top 3 असे करीयरचे मार्ग आहेत ज्यामधून तुम्ही एक निवडू शकतात.
१.गेमिंग/Gaming
तुम्हाला गेम खेळण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ई-स्पोर्ट्स मध्ये भाग घेऊ शकतात, live steaming करू शकतात, युट्युब सारखे अनेक platform आहे जिथे तुम्ही गेम live करू शकतात. Twitch हे एक popular platform आहे जिथे gamers streaming करत असतात. तुम्ही streaming करून अनेक मार्गांनी पैसे कमवू शकतात. जर युट्युबवर तुम्ही गेमिंग करताय तर तुमच YouTube channel monetized झाल तर तुम्हाला ads द्वारे revenue मिळेल. brands सोबत collaboration करू शकतात. Live streming मध्ये superchat तुम्हाला मिळत तिथून तुम्ही पैसे कमवू शकतात. Facebook मध्ये देखील गेमिंग करून तुम्ही पैसे कमवू शकतात. असे अनेक platform आहेत आणि काही भविष्यात येतीलसुद्धा ई-स्पोर्ट्स मध्ये भाग घेऊन तुम्ही त्या tournaments मध्ये जिंकलात तर तिथे सुद्धा तुम्हाला चांगली रक्कम मिळेल.
2. Animator or Game developer
Animator आणि Game developer हे दोघी वेगवेगळे क्षेत्र आहे. पण तुम्हाला game खेळण्यात इंटरेस्ट नसेल तरी तुम्ही game मध्ये use होणारे Animations, Visual effects तयार करू शकतात. जे game च्या frontend साठी काम करतात जर खूप creative idas gaming मध्ये तुमच्या असतील तर या क्षेत्राकडे नक्कीच तुम्ही पाहू शकतात.
तुम्ही as a engineer सुद्धा या क्षेत्रात काम करू शकतात. जशी जशी हि इंडस्ट्री वाढेल तसे तसे या games ला develope करणाऱ्यांची मागणी देखील वाढत जाईल त्यामुळे as a Game Developer तुम्ही करीयर करू शकतात.
३.Data Scientist
तुम्ही खूप game खेळले आहेत पण तुम्हाला वाटत कि इथे हि गोष्ट राहीली तर अजून better होईल इथे हे असेल तर game मध्ये अजून improvements होऊ शकते. लोकांना कोणते feature पाहिजे जे या game मध्ये नाहीये ते कसे improve होऊ शकते. असा पूर्ण data research करून काम करायला तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही Data Science हे क्षेत्र निवडणे योग्य असेल.