Coding Courses for students in marathi
मित्रांनो आज मार्केट मध्ये software क्षेत्रातील स्कीलफुल लोकांची गरज वाढत चालली आहे. त्यासाठी तुमच्याकडे कोणतीही डिग्री नसली तरी चालते पण स्कीलफुल तुम्ही असाल तर खूप चांगला high salary package वाला जॉब तुम्हाला मिळतो. त्यासाठी top coding progrmming languages तुम्ही शिकून कोणत्याही एका विशिष्ठ software क्षेत्रात जसे. Frontend, Backend, Full Stack, MERN, QA analyst अश्या इत्यादी क्षेत्रांमध्ये तुम्ही expertise मिळवून त्यात चांगला जॉब मिळवू शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला खाली टॉप कोडींग languages ची लिस्ट आणि 3 फ्री कोडींग कोर्सेस दिलेले आहेत.
Most Demanding Coding Languages in 2023/2023 कोडींग मध्ये मागणी असणारे टॉप भाषा
- Javascript
- Java
- Python
- SQL
- PHP
- Go
- Kotlin
- HTML/CSS
- C#
- Ruby
- C++
- C
- Node.js
- Typescript
- R
Top 3 courses for learn to code/ कोडींग शिकण्यासाठी टॉप 3 कोर्सेस
- Free Python Tutorial by Udemy
- कोर्सची भाषा – मराठी
- कोर्सचा कालावधी – 1hr 16min
- कोर्स जॉईन करण्यासाठी क्लिक करा
- Learn Java Coding Free by Learn Vern
- कोर्सची भाषा – हिंदी
- कोर्सचा कालावधी – 8hr
- कोर्स जॉईन करण्यासाठी क्लिक करा
- React JS in Hindi by Great Learning
- कोर्सची भाषा – हिंदी
- कोर्सचा कालावधी – 2hr
- कोर्स जॉईन करण्यासठी क्लिक करा
- Learn to Code for build coding projects and earn certificates
- प्रोजेक्ट बिल्डींग सुरु करण्यासाठी क्लिक करा