ऑनलाईन कमवा तासाला २ हजार Freelance Work From Home Part Time Jobs | Online Earning in Marathi
मित्रांनो तुम्हाला घरबसल्या तुमच्या वेळेनुसार वर्क फ्रॉम होम जॉब पाहिजे आहे. तर तुम्ही Happy Scribe या वेबसाईटवर as a फ्रीलांसर म्हणून काम करू शकतात. कश्या पद्धतीने ही प्रोसेस आहे याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
या वेबसाईटवर 2 प्रकारची काम करण्यासाठी असतात. Transcription आणि Subtitling
Transcriptionम्हणजे काय?
Transcription म्हणजे एखादी ऑडीयो असते त्यात बोलल्या जाणाऱ्या शब्दांना टेक्स्ट मध्ये convert करायचं असत म्हणजेच जे ऑडीयो संभाषण झालं असेल ते जसच्या तस टेक्स्ट मध्ये म्हणजेच टाईप कराव लागते.
Subtitling म्हणजे काय?
तुम्ही युट्युब वर काही videos मध्ये किंवा वेब सिरीज किंवा ईतर ठिकाणी पाहिलं असेल व्हिडिओ सुरु असतो आणि जे त्या व्हिडिओ मध्ये चालत त्याच खाली कॅप्शन येत असत. त्यातही प्रकार असतात जर व्हिडिओ मध्ये इंग्रजी बोलत असतात तर कॅप्शन सुद्धा इंग्रजी भाषेतच असत आणि दुसरे म्हणजे व्हिडिओ मधील भाषा वेगळी असते तर खाली चालत असणाऱ्या कॅप्शनची भाषा वेगळी असते.
वेबसाईटवर कसे काम करावे लागेल?
Happy Scribe ही वेबसाईट मोठ मोठ्या कंपन्यांना Transcription आणि Subtitling सर्व्हीस प्रोव्हाईड करते. आणि त्या वेबसाईटवर आपण as a फ्रीलांसर म्हणून काम करत असतो. म्हणजे आपल्याला client शोधायला जाण्याची सुद्धा आवश्यकता नसते. ते काम सुद्धा ही वेबसाईट करत असते.
ही वेबसाईट खरोखर genuine आहे का? काम केल्यावर खरच पैसे येथे मिळतात का?
हो ही वेबसाईट खरोखर genuine आहे आणि ज्या लोकांनी काम केल त्या लोकांना पैसे सुद्धा देते. आणि तुम्हाला स्वतः तपासायचं असेल तर Trustpilot वर सुद्धा या वेबसाईटला 4.8/5 एवढी रेटिंग मिळाली आहे. 450+ हून जास्त लोकांनी त्यांचे अभिप्राय शेअर केले आहेत.
Happy scribe या वेबसाईटचे क्लायंट असलेल्या मोठ्या कंपन्या
Transcription किंवा Subtitling जॉब साठी अप्लाय कसे करावे –
ही वेबसाईट युरो या चलनामध्ये पैसे देत असल्यामुळे आपल्याला भारतीय चलनामध्ये payment घेण्यासाठी wise.com/in या वेबसाईटवर अकाऊंट उघडून घ्यावे लागेल. जेणेकरून भारतीय चलनामध्ये पैसे कन्व्हर्ट होऊन डायरेक्ट आपल्या बँक अकाऊंट मध्ये येतील.