East Central Railway Bharti 2025 I पूर्व मध्य रेल्वे भरती I 1154 जागांसाठी पूर्व मध्य रेल्वेत भरती I East Central Railway Recruitment 2025 I Best job opportunities 2025
East Central Railway Bharti 2025 I पूर्व मध्य रेल्वे भरती I 1154 जागांसाठी पूर्व मध्य रेल्वेत भरती I East Central Railway Recruitment 2025 I Best job opportunities 2025
1154 जागांसाठी पूर्व मध्य रेल्वेत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 14 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
East Central Railway Bharti 2025 I पूर्व मध्य रेल्वे भरती I 1154 जागांसाठी पूर्व मध्य रेल्वेत भरती I East Central Railway Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Table of Contents
East Central Railway Bharti
East Central Railway Bharti 2025 vacancy I पूर्व मध्य रेल्वे भरती रिक्त जागा
पदे
रिक्त जागा
अप्रेंटीस Apprentice
1154
विभागनिहाय रिक्त जागा डिटेल्स
डिविजन
रिक्त जागा
Danapur
675
Dhanbad
156
Pandit Deen Dayal Upadhyay
64
Sonpur
47
Samastipur
46
Plant Depot
29
Carriage Repair Workshop
110
Mechanical Workshop
27
East Central Railway Recruitment 2025 Educational qualification I पूर्व मध्य रेल्वे भरती शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने मॅट्रिक/10वीपरीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह, मान्यताप्राप्त बोर्ड आणि संबंधित ट्रेडमधील ITI मधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
East Central Railway Recruitment 2025 Age limit I पूर्व मध्य रेल्वे भरती वयोमर्यादा :
उमेदवारांचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि 01.01.2025 रोजी वयाची 24 वर्षे पूर्ण झालेली नसावी.
i) SC/ST समुदायातील उमेदवारांसाठी 5 वर्षांपर्यंत. ii) ओबीसी समाजातील उमेदवारांसाठी 3 वर्षांपर्यंत. iii) बेंचमार्क अपंग व्यक्तींसाठी (PwBD) – UR साठी 10 वर्षे, OBC साठी 13 वर्षे आणि SC/ST उमेदवारांसाठी 15 वर्षे. iv) माजी सैनिकांसाठी वयोमर्यादामध्ये सूट
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
East Central Railway Recruitment 2025 Application fee I पूर्व मध्य रेल्वे भरती अर्ज फी :
अर्ज फी (नॉन-रिफंडेबल) – रु. 100/-
SC/ST/PwBD/महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
East Central Railway Bharti 2025 important dates I पूर्व मध्य रेल्वे भरती महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख : 25/01/2025
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख : 14/02/2025
East Central Railway Bharti 2025 Notification I पूर्व मध्य रेल्वे भरती नोटिफिकेशन :
1154 जागांसाठी पूर्व मध्य रेल्वेत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 14 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
East Central Railway Bharti 2025 Notification I पूर्व मध्य रेल्वे भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
East Central Railway Bharti 2025 Application I पूर्व मध्य रेल्वे भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.