कूण जागा – 594
पदाचे नाव & जागा –
1.अप्पर डिव्हिजन क्लर्क – 318 जागा
2.स्टेनोग्राफर – 18 जागा
3.मल्टि टास्किंग स्टाफ – 258 जागा
अर्ज शुल्क –
1.खुला 500/-
2.मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला/ PWD 250/-
शैक्षणिक पात्रता –
1.अप्पर डिव्हिजन क्लर्क – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान.
2.स्टेनोग्राफर – 12 वी पास + डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि. + लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
3.मल्टि टास्किंग स्टाफ – 10 वी पास किंवा समतुल्य.
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
वेतन – 18000/- to 81100/-
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र. ESIC Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here