FCI Recruitment 2022 | भारतीय खाद्य महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५९८३ जागा

भारतीय खाद्य महामंडळ (FCI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

 

 

विविध पदांच्या एकूण ५९८३ जागा
कनिष्ठ अभियंता, लघुलेखक आणि सहायक (वर्ग-३) पदाच्या जागा .

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ६ सप्टेंबर २०२२ पासून दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Digit Partner APPLY- Link

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version