२०२३ सुरु आहे इंडस्ट्री ज्या दिशेने आहे ते स्किल्स शिकणे गरजेचे आहे असेच स्किल कोर्स सर्टिफिकेट सोबत आपण घरबसल्या फ्री शिकू शकतो तेच या ठिकाणी दिले आहे नक्की शिकून घ्या. हे शिकून तुम्ही स्वतःचा बिझसनेस , किंवा जॉब करू शकता.

2023 चे बेस्ट फ्री कोर्सेस 🎯Free courses with Certificate Online | AI free courses info in Marathi
ग्रेट लर्निंग अकादमीशी संबंधित सर्व अभ्यासक्रम पूर्णपणे विनामूल्य आहेत आणि विद्यार्थी अतिरिक्त शुल्क न भरता सर्व अभ्यासक्रम साहित्य आणि व्याख्यानांमध्ये प्रवेश करू शकतात.

नवीन आणि ट्रेंडिंग विनामूल्य ऑनलाइन कोर्स व अप्लाय लिंक खाली दिली आहे
1 chat gpt free courses with certificate- Link
2 artificial intelligence free courses with certificate- Link
3 cyber security free courses with a certificate- Link
4 excel free courses with certificate- Link
5 digital marketing courses with certificate free- Link
6 python for machine learning course- Link
फ्री कोर्सेस ला कशाप्रकारे अप्लाय करायचं पूर्ण माहिती खालील व्हिडिओ मध्ये आहे