Free courses with certificates | फ्री कोर्सेस | टीसीएस मार्फत फ्री कोर्सेस करून जॉब मिळवण्याची संधी | Free courses with certificates information in Marathi | Best Job opportunities 2025
Free courses with certificates | फ्री कोर्सेस | टीसीएस मार्फत फ्री कोर्सेस करून जॉब मिळवण्याची संधी | Free courses with certificates information in Marathi | Best Job opportunities 2025
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा नवीन नोकरी मिळवायची असेल फ्रेशर्स असाल किंवा अनुभवी असाल तरीसुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये ज्या कोर्स बद्दल माहिती सांगणार आहे तो कोर्स करून चांगली नोकरी मिळवता येऊ शकते. या कोर्सचे नाव आहे Master Data management for beginners… टीसीएस या कंपनीतर्फे वेगवेगळे फ्री कोर्सेस दिले जात आहे आणि त्यासोबतच सर्टिफिकेट सुद्धा मिळत आहे. हे कोर्स आपले करिअर घडवण्यामध्ये मदत करू शकतात. जाणून घेऊयात अधिक माहिती…
Free courses with certificates | फ्री कोर्सेस | टीसीएस मार्फत फ्री कोर्सेस करून जॉब मिळवण्याची संधी | Free courses with certificates information in Marathi | Best Job opportunities 2025
Table of Contents
Master Data management for beginners | मास्टर डेटा मॅनेजमेंट कोर्स बिगिनर्ससाठी…
– 53% कंपन्या ंमध्ये अशा प्रकारचे कोर्स करून नोकरीच्या संधी मिळू शकतात.
– एवरेज पॅकेज साधारणतः 4.3 एल पी ए इतके असू शकते.
– हा कोर्स अगदी मोबाईल वरून करता येणार आहे आणि सेल्फ लर्निंग कोर्स असल्याकारणाने आपल्याला समजून घेण्यास सुद्धा सोपा जाऊ शकतो.
– कोर्स पूर्ण केल्यानंतर डिजिटल सर्टिफिकेट मिळणार आहे आणि नक्कीच या सर्टिफिकेटमुळे तसेच या कोर्समुळे आपला रिझ्युम अजून स्ट्रॉंग बनू शकतो.
मास्टर डेटा मॅनेजमेंट या कोर्समध्ये तुम्ही काय शिकणार आहात ?
डेटा मॅनेजमेंट सिस्टीमच्या कन्सेप्टस आणि त्याचे इम्पॉर्टन्स.
मास्टर डेटा मॅनेजमेंट सिस्टीमच्या कन्सेप्ट आणि त्याचे महत्त्व.
वेबसाईटवरून डिटेल सिलॅबस तुम्ही बघू शकता.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत