Free courses | Best important courses | 6 कोर्सेस अगदी फ्री मध्ये… हे कोर्सेस करून चांगली नोकरी मिळवता येऊ शकते | Best courses 

Free courses | Best important courses | ६ कोर्सेस अगदी फ्री मध्ये… हे कोर्सेस करून चांगली नोकरी मिळवता येऊ शकते | Best courses 

    आजच्या ब्लॉगमध्ये अशा सहा कोर्सेस बद्दल माहिती जाणून घेणार आहोत की जे कोर्सेस फ्री आहे आणि सध्याच्या जगामध्ये खूप महत्त्वपूर्ण सुद्धा आहेत. हे सहा कोर्सेस (Free courses ) वेगवेगळ्या क्षेत्रासाठी आहे तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जास्त आवड आहे तो कोर्स तुम्ही करू शकता आणि चांगल्या प्रकारची नोकरी मिळवू शकता किंवा तुम्ही सध्या त्या क्षेत्रामध्ये असाल तरीसुद्धा तो कोर्स करून तुमचे ज्ञान वाढवण्यामध्ये मदत होऊ शकते. जाणून घेऊयात या सहा कोर्स ( Free courses ) बद्दल अधिक माहिती…

Free courses | Best important courses | ६ कोर्सेस अगदी फ्री मध्ये… हे कोर्सेस करून चांगली नोकरी मिळवता येऊ शकते | Best courses 

Table of Contents

1. MSWord course | एम एस वर्ड कोर्स Free courses-

या कोर्ससाठी फ्री मध्ये एनरोल करता येणार आहे.

– 4 + तास

– 54 आर्टिकल्स 

– सर्टिफिकेट 

– 11 एक्सरसाइजेस 

– लाईफ टाईम एक्सेस 

एम एस वर्ड कोर्स हा हिंदी भाषेमधून असणार आहे. तुम्ही विद्यार्थी असाल, गृहिणी असाल, नोकरी करत असाल, व्यावसायिक असाल तरी सुद्धा हा कोर्स तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जे विद्यार्थी नोकरीच्या शोधामध्ये आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स उपयुक्त आहे. हा कोर्स पुढील प्रकारची नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो :

  • डेटा एन्ट्री ऑपरेटर 
  • बॅक ऑफिस एक्झिक्यूटिव्ह 
  • रिसेप्शनिस्ट
  • ऑफिस असिस्टंट 
  • ऍडमिनिस्ट्रेशन 
  • ऍडमिन एक्झिक्युटिव्ह 

MSWord course | एम एस वर्ड कोर्स या कोर्स बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तसेच या कोर्ससाठी फ्री मध्ये एनरोल करण्यासाठी :  येथे क्लिक करा.

2 . MSExcel course | एम एस एक्सेल कोर्स Free courses:

– 7 + तास

– 81 आर्टिकल्स 

– सर्टिफिकेट 

– 15 एक्सरसाइजेस 

– लाईफ टाईम एक्सेस 

एम एस एक्सेल हे सुद्धा सध्या कॉर्पोरेट जगतामध्ये खूप आवश्यक आहे. प्रत्येक कंपनीमध्ये एम एस एक्सेल मध्ये एक्स्पर्ट असणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असते. पुढील जॉब रोल साठी हा कोर्स उपयुक्त ठरणार आहे : 

• एम आय एस एक्झिक्युटिव्ह

• प्रोजेक्ट मॅनेजर किंवा कोऑर्डिनेटर

• मार्केट रिसर्च ॲनालिस्ट

• रिटेल स्टोअर मॅनेजर 

• बिझनेस ऍनालिस्ट  

• डेटा जर्नलिस्ट 

• फायनान्शियल ऍनालिस्ट 

• ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट 

पुढील क्षेत्रातील व्यक्तींसाठी एम एस एक्सेल कोर्स हा महत्त्वपूर्ण आहे : 

• कॉर्पोरेट प्रोफेशनल 

• इंजिनीयर

• एच आर प्रोफेशनल 

• फायनान्स /अकाउंटिंग प्रोफेशनल or प्रॅक्टिशनर

• IT प्रोफेशनल

• मॅनेजर्स

• टीचर्स

• MS एक्सेल आणि ऑफिस प्रॅक्टिशनर

MSExcel course | एम एस एक्सेल कोर्स या कोर्स बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तसेच या कोर्ससाठी फ्री मध्ये एनरोल करण्यासाठी :  येथे क्लिक करा.

फ्री मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करून प्रॅक्टिकली सुद्धा स्टॉक मार्केट शिकू शकता.

अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा

AngleB- https://bit.ly/angleaccountfree

3. Stock market and stock training | स्टॉक मार्केट आणि स्टॉक ट्रेनिंग Free courses –

– 2 + तास

– 15 आर्टिकल्स 

– सर्टिफिकेट 

– 5 एक्सरसाइजेस 

– लाईफ टाईम एक्सेस 

स्टॉक मार्केट आणि स्टॉक ट्रेनिंग कोर्स Learnvern यांच्याकडे हिंदी भाषा सोबतच इतर भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. स्टॉक मार्केट आणि स्टॉक ट्रेनिंग कोर्स हा अगदी मोफत करू शकता. या क्षेत्रामध्ये असलेल्या तज्ञांमार्फत ट्रेनिंग दिली जाईल. फायनान्शिअल मार्केटचे प्रकार, ट्रेडिंग मेंबरशिप यांसारख्या टॉपिक्स वर डिटेल व्हिडिओज उपलब्ध आहेत.

स्टॉक मार्केट आणि स्टॉक ट्रेनिंग हा कोर्स करून पुढील प्रकारची नोकरी करू शकता : 

  • स्टॉक मार्केट डीलर 
  • स्टॉक मार्केट एक्झिक्यूटिव्ह
  • इक्विटी डीलर 
  • पोर्टफोलिओ मॅनेजर 

Stock market and stock training | स्टॉक मार्केट आणि स्टॉक ट्रेनिंग या कोर्स बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तसेच या कोर्ससाठी फ्री मध्ये एनरोल करण्यासाठी :  येथे क्लिक करा.

फ्री मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करून प्रॅक्टिकली सुद्धा स्टॉक मार्केट शिकू शकता.

4. The complete  stock market technical analysis course | द कम्प्लीट  स्टॉक मार्केट टेक्निकल ऍनालिसिस कोर्स Free courses-

– 20 + तास

– 70 आर्टिकल्स 

– सर्टिफिकेट 

– 4 एक्सरसाइजेस 

– लाईफ टाईम एक्सेस 

 स्टॉक टेक्निकल एनालिसिस कोर्स मार्केट ट्रेंड्स, गॅप्स, एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट, चार्टस समजण्यामध्ये आणि मास्टरी मिळवण्यामध्ये मदत करेल. हे सर्व टॉपिक यामध्ये एक्सपर्ट बनवण्यामध्ये तसेच नवनवीन स्किल शिकण्यामध्ये मदत करेल.

स्टॉक मार्केट टेक्निकल एनालिसिस कोर्स केल्यामुळे पुढील प्रकारच्या नोकरी करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात : 

  • ब्रोकर्स 
  • इन्व्हेस्टमेंट बँकर्स 
  • ट्रेडिंग एक्सचेंज एम्पलोयी 
  • म्युच्युअल फंड ॲडव्हायझर 

The complete  stock market technical analysis course |द कम्प्लीट  स्टॉक मार्केट टेक्निकल ऍनालिसिस कोर्स या कोर्स बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तसेच या कोर्ससाठी फ्री मध्ये एनरोल करण्यासाठी :  येथे क्लिक करा.

फ्री मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करून प्रॅक्टिकली सुद्धा स्टॉक मार्केट शिकू शकता.

5. Customer service, customer support and customer experience | कस्टमर सर्विस, कस्टमर सपोर्ट आणि कस्टमर एक्सपीरियंस Free courses –

– 3 + तास

– 17 आर्टिकल्स 

– सर्टिफिकेट 

– 4 एक्सरसाइजेस 

– लाईफ टाईम एक्सेस 

तुम्ही बी टू बी असाल बी टू सी असाल, मॅन्युफॅक्चरिंग, FMCG तसेच सर्विस कंपनी असाल अशा सर्व प्रकारच्या व्यवसायांमध्ये कस्टमर सर्विस बेनिफिट्स समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि त्या प्रकारे ग्राहकांना सोलुशन उपलब्ध करून देणे सुद्धा आवश्यक असते. हल्ली कस्टमर सर्विस, कस्टमर सपोर्ट या क्षेत्रासाठी विविध नोकऱ्या उपलब्ध आहेत त्यामध्ये काही कंपन्यांमार्फत या संधी वर्क फ्रॉम होम म्हणून सुद्धा दिल्या जातात.

पुढील प्रकारच्या नोकऱ्या या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे :

  • कस्टमर ऑन बोर्डिंग स्पेशालिस्ट 
  • कस्टमर सक्सेस असोसिएट 
  • कस्टमर सक्सेस स्पेशालिस्ट 
  • कस्टमर सक्सेस मॅनेजर 
  • सीनियर कस्टमर सक्सेस मॅनेजर 
  • कस्टमर एंगेजमेंट स्पेशलिस्ट 

जर तुम्ही पुढील क्षेत्रामध्ये असाल तर हा कोर्स करून तुमची स्किल्स वाढवू शकतात :

  • सेल्स अँड मार्केटिंग प्रोफेशनल 
  • कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर 
  • कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह 
  • ब्रँड रेपूटेशन मॅनेजमेंट प्रोफेशनल 
  • बिझनेस ओनर 

Customer service, customer support and customer experience | कस्टमर सर्विस, कस्टमर सपोर्ट आणि कस्टमर एक्सपीरियंस या कोर्स बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तसेच या कोर्ससाठी फ्री मध्ये एनरोल करण्यासाठी :  येथे क्लिक करा.

6 . Social media marketing course | सोशल मीडिया मार्केटिंग कोर्स –

– 7 + तास

– 34 आर्टिकल्स 

– सर्टिफिकेट 

– 6 एक्सरसाइजेस 

– लाईफ टाईम एक्सेस

सोशल मीडिया मार्केटिंग कोर्स या मार्फत सोशल मीडियाचा वापर ऑडियन्स पर्यंत पोहोचण्यासाठी तसेच एंगेजमेंट वाढवण्यासाठी कशाप्रकारे करावा यावर फोकस केला जातो. सोशल मीडिया मार्केटिंग कोर्स केलेला असेल तर जॉब मिळवण्याची संधी उपलब्ध होऊ शकते यामध्ये चांगल्या प्रकारे इस्टॅब्लिश जॉब मिळवता येऊ शकतो तसेच पार्ट टाइम जॉब सुद्धा करता येऊ शकतो. जर तुम्ही फ्रीलान्सर असाल किंवा डिजिटल मार्केटिंग सेक्टर मध्ये असाल तरी सुद्धा या कोर्स मार्फत सोशल मीडिया मार्केटिंग मधील ज्ञान वाढवण्यामध्ये मदत होऊ शकते. सोशल मीडिया मार्केटिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढील प्रकारच्या जॉब साठी अप्लाय करता येऊ शकते : 

• सोशल मीडिया इंटर्न 

• ब्लॉगर

• कन्टेन्ट क्युरेटर 

• सोशल मीडिया कोऑर्डिनेटर 

• कन्टेन्ट रायटर 

• सोशल मीडिया ऍनालिस्ट 

• सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट 

• परफॉर्मन्स मार्केटिंग ऍनालिस्ट 

Social media marketing course | सोशल मीडिया मार्केटिंग कोर्स या कोर्स बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तसेच या कोर्ससाठी फ्री मध्ये एनरोल करण्यासाठी :  येथे क्लिक करा.

अशाप्रकारे हे सहा कोर्स त्या त्या क्षेत्रामधील ज्ञान वाढवण्यामध्ये तसेच करियर घडवण्यामध्ये महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे या संधीचा नक्की फायदा घ्या.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version