Free internship certificate online from Tata | Tata free skill development | Best courses 2024
टाटा या कंपनीतर्फे फ्री मध्ये Cybersecurity – IAM Developer हा कोर्स कमी कालावधीमध्ये पूर्ण करून सर्टिफिकेट मिळवण्याची व आपले स्किल्स डेव्हलप करण्याची संधी मिळत आहे.Free internship certificate online from Tata याबद्दलच अधिक माहिती या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत…
Free internship certificate online from Tata | फ्री इंटर्नशिप सर्टिफिकेट ऑनलाइन फ्रॉम टाटा –
Table of Contents
– सायबर सेक्युरिटी कन्सल्टिंग टीमला असिस्ट करण्याची आणि TechCorp चे डिजिटल संरक्षण वाढवून IAM तज्ञ होण्याची संधी..
– तीन-चार तासांचा कोर्स कम्प्लीट करून करिअर साठी चांगली संधी निर्माण करता येऊ शकते.
– या कोर्समुळे नक्कीच रिझ्युम स्ट्रॉंग बनण्यामध्ये मदत होणार आहे आणि त्यामुळे नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.
– हे जॉब सिम्युलेशन पूर्ण करून पोटेन्शिअल अनलॉक करा: टाटा आणि TCS सह मायक्रो इंटर्नशिप करून नावीन्यपूर्ण कौशल्ये शिकण्यामध्ये मदत होते.
– सायबर सेक्युरिटी कन्सल्टिंग डिव्हिजन क्लाइंटला त्यांचे डिजिटल लॅण्डस्केप्स सेक्युअर करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.
– या प्रोग्राम दरम्यान, TCS सायबरसुरक्षा सल्लागाराच्या भूमिकेमध्ये प्रवेश करता येईल आणि टेककॉर्प एंटरप्रायझेसची सुरक्षितता वाढवण्यासाठी काम करता येईल.
प्रोग्राम मध्ये शिकता येणारे कौशल्य | You’ll learn key skills in:
– इव्हॅल्यूएटींग आयडेंटिटी अंड एक्सेस मॅनेजमेंट (IAM) स्ट्रॅटेजीज
– डिझायनिंग टेलर्ड IAM सोल्युशन्स
– इम्प्लिमेंटिंग IAM प्लॅटफॉर्मस
– एनश्युरींग सेक्युरअर एक्सेस अँड इंटिग्रेशन
टीसीएसमध्ये करिअरच्या पर्यायांचा आणि चांगल्या करिअरचा शोध घेत असताना रीझ्युममध्ये कौशल्य वाढवण्यासाठी आणि रीझ्युम बळकट करण्यासाठी हा प्रोग्रॅम एक उत्तम रिसोर्स आहे.
Skills you will learn and practice | तुम्ही शिकू शकाल आणि सराव कराल अशी कौशल्य –
– क्रिटिकल थिंकिंग Critical Thinking
– आयएएम फंडामेंटल्स IAM Fundamentals
– आयएएम इव्हॅल्युएशन IAM Evaluation
– स्ट्रॅटेजी असेसमेंट Strategy Assessment
– बिझनेस प्रोसेस अनालिसिस Business Process Analysis
– सोलुशन डिझाईन Solution Design
– बिझनेस प्रोसेस अलाइनमेंट Business Process Alignment
– आयएएम डिझाईन IAM Design
– प्रोजेक्ट प्लॅनिंग Project Planning
How it works | हे कसे कार्य करते ?
– टाटा ग्रुपमधील त्यांच्या टीमकडून प्री-रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आणि एक्झाम्पल उत्तरांद्वारे मार्गदर्शन केलेली टास्क पूर्ण करा. कोणतीही लाईव्ह सेशन्स नाहीत.
– सर्व टास्क व्यवस्थितरित्या पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेट मिळते. हे सर्टिफिकेट रिझुम आणि LinkedIn ला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून अटॅच करू शकता.
– ऍप्लिकेशन्समध्ये स्किल्सच्या आधारे वेगळे दिसू शकता,मुलाखतीच्या प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे देऊन, त्यांच्या टीमसाठी योग्य का आहात हे स्पष्ट करा.
Tasks in this program | या प्रोग्राम मध्ये असणारे टास्क –
Free internship certificate online from Tata
या प्रोग्राम मध्ये एकूण चार टास्क असणार आहेत.
Task One: Identity and access management (IAM) fundamentals
Task Two: IAM strategy assessment
Task Three: Crafting custom IAM solutions
Task Four: Platform integration
या टास्कमध्ये मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स असतात, या प्रश्नांचे उत्तरे देत देत टास्क व्यवस्थित रित्या कंप्लिट करायचे आहे. सर्व टास्क कंप्लीट केल्यानंतर आणि प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यानंतर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आपण पात्र असतो.
Free internship certificate online from Tata
या प्रोग्रॅम साठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.
Start Free Program या ऑप्शन वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून पुढील सर्व टास्क कम्प्लीट केल्यानंतर हा प्रोग्रॅम कम्प्लीट केल्याचे सर्टिफिकेट मिळते. या सर्टिफिकेटमुळे रिझ्युम अजून स्ट्रॉंग बनतो आणि नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होण्यामध्ये मदत होते.
Resume Snapshots / रिझ्युम स्नॅप शॉट्स –
रिझ्युम स्नॅप शॉट सुद्धा उपलब्ध करून दिले जातात यामुळे आपले स्किल्स आणि अचिव्हमेंट्स हायलाईट करण्यामध्ये मदत होते त्यामुळे एम्प्लॉयरला अर्जदाराची स्ट्रेंथ ओळखणे सोपे होते.
Interview Tips / इंटरव्यू टिप्स –
कुठलीही नोकरी मिळवण्यासाठी मुलाखत व्यवस्थित रित्या देता येणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आवश्यक स्किल्स आपल्याकडे असणे आवश्यक आहे. मुलाखती दरम्यान जनरली चे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांबद्दल इंटरव्यू टिप्स सुद्धा या प्रोग्राम दरम्यान उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
अशाप्रकारे टाटा तर्फे असणारा Cybersecurity – IAM Developer कोर्स (Free internship certificate online from Tata )कमी कालावधीमध्ये पूर्ण करून चांगल्या प्रकारे स्किल्स आणि नॉलेज आपल्याला मिळू शकते त्याबरोबरच हा प्रोग्रॅम पूर्ण केल्याची सर्टिफिकेट आपल्याला मिळाल्याने आपला रिझ्युम अजून स्ट्रॉंग बनतो आणि नोकरी मिळवण्याच्या विविध संधी आपल्याला उपलब्ध होतात. अशा विविध इंटर्नशिप किंवा कोर्सेस करून नक्कीच आपले करिअर घडवण्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते.Cybersecurity – IAM Developer हा कोर्स तर अगदी फ्री मध्ये उपलब्ध आहे, तसेच कमी कालावधीमध्ये सुद्धा करता येतो.Free internship certificate online from Tata हे फायदेशीर ठरू शकते.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |