Free laptop Scheme | सर्वे देऊन मोफत लॅपटॉप मिनी पीसी जिंकण्याची संधी | संधी सोडू नका | Fill Survey, Earn Money | Best earning opportunities 2025
आजच्या ब्लॉगमध्ये Developer Nation Survey या प्लॅटफॉर्मवर सर्वे देऊन कशाप्रकारे लॅपटॉप ( Free laptop Scheme ) तसेच इतरही अनेक बक्षीस आहे जिंकता येतील याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत…
Free laptop Scheme | सर्वे देऊन मोफत लॅपटॉप मिनी पीसी जिंकण्याची संधी | संधी सोडू नका | Fill Survey, Earn Money | Best earning opportunities 2025
Table of Contents
– Developer Nation Survey हा सर्वे 19 मिनिटांचा असून यामध्ये तुमच्या आवडत्या टूल बद्दल तसेच प्लॅटफॉर्म बद्दल जे डेव्हलपर्स साठी आणि नो कोड सॉफ्टवेअर क्रियेटरसाठी असतात याबद्दल माहिती विचारली जाऊ शकते.
– यांचे सर्वे हे डेव्हलपर्स तसेच नो कोड क्रिएटर्स यांना नवीन टूल्स, प्लॅटफॉर्म तसेच टेक्नॉलॉजी डिस्कवर करण्यासाठी मदत करतात.
– या सर्वे मध्ये आतापर्यंत तीस हजार पेक्षा जास्त डेव्हलपर्स ने पार्टिसिपेट केलेले आहे तसेच हा सर्वे दहा भाषांमध्ये आणि 165 देशांसाठी उपलब्ध आहे
– सर्वे देण्यासाठी साईन अप करून वेगवेगळे बक्षीसे मिळवण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे.
– या बक्षीसांमध्ये ॲपल मॅक बुक प्रो लॅपटॉप, ॲसस क्रोम बुक, कीबोर्ड, लायसन्सेस, ॲक्सेसरीज, स्वॅग, सबस्क्रीप्शन्स, एक्सक्लूजीव कम्युनिटी प्राइसेस, गुडी बॅग, टी-शर्ट या तसेच इतरही अनेक बक्षिसांचा समावेश आहे.
– सर्वे दिल्यानंतर लकी ड्रॉ मार्फत विनर्स ठरवले जातात.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
- डेव्हलपर नेशन हा Slash data ने रन केलेला इंडिपेंडेंट सर्वे आहे.
- ते ट्रेंड्स एक्सप्लोर करतात आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म समोरफत तसेच लँग्वेजेस, रिवेन्यू मॉडेल, व्हर्टिकल्स, टूल्स, सेगमेंट्स आणि रिजन यांच्यामार्फत डेव्हलपरचे अनुभव ट्रॅक करतात.
2024 prize winner list | 2024 मधील प्राईस विनर लिस्ट :
2024 ची प्राईस विनर लिस्ट बघण्यासाठी : येथे क्लिक करा.
2023 prize winner list | 2023 मधील प्राईस विनर लिस्ट :
2023 ची प्राईस विनर लिस्ट बघण्यासाठी : येथे क्लिक करा.
सर्वे देण्यासाठी अप्लाय करण्याकरिता : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |