Free swag
AWS कम्युनिटी बिल्डर्स प्रोग्राम (Free swag Amazon Aws Program )टेक्निकल रिसोर्सेस, शिक्षण आणि नेटवर्किंगच्या संधी AWS टेक्निकल इंक्युजिएस्ट आणि इमर्जिंग थॉट लीडर्सला ऑफर करतो जे ज्ञान शेअर करण्यास आणि टेक्निकल कम्युनिटीशी कनेक्ट होण्यास पॅशनेट आहेत. इंटरेस्ट असलेल्या AWS बिल्डर्सनी AWS प्रॉडक्ट टीम्स, AWS Heroes आणि AWS कम्युनिटीशी रिलेशनशिप्स निर्माण करण्यासाठी (Free swag Amazon Aws Program) प्रोग्राममध्ये अर्ज करू शकता.
Free swag Amazon Aws Program | मोफत ट्रेनिंग + सर्टिफिकेट | Learn and Earn
Table of Contents
संपूर्ण Free swag Amazon Aws Program मध्ये, AWS सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट माहितीपूर्ण वेबिनार ऑफर करतील, इनसाइट्स शेअर करतील — लेटेस्ट सर्विसेस बद्दल माहितीसह — तसेच टेक्निकल कंटेंट तयार करण्यासाठी, पोहोच वाढवण्यासाठी आणि ऑनलाइन आणि पर्सनल कम्युनिटी मध्ये AWS ज्ञान शेअर करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आहेत. प्रोग्रॅम दर वर्षी मर्यादित सदस्यांना स्वीकारेल.
2025 अर्ज ,20 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत ओपन आहेत: Free swag Amazon Aws Program प्रोग्रॅम मध्ये सामील होण्यासाठी आता अर्ज करा.
AWS कम्युनिटी बिल्डर्स प्रोग्राममध्ये सामील होण्याचे काय फायदे आहेत?
- AWS प्रॉडक्ट टीम्सकडून ऐका आणि नवीन सर्विसेस आणि फीचर्स बद्दल माहिती मिळवा.
- साप्ताहिक वेबिनारद्वारे विविध विषयांवर AWS सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट कडून जाणून घ्या.
- कंटेंट क्रिएशनला सपोर्ट देण्यासाठी AWS प्रोमोशनल क्रेडिट्स आणि इतर उपयुक्त रिसोर्सेस.
- समविचारी डेव्हलपर्सशी कनेक्ट होण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या संधी.
- AWS Community swags खालील गिफ्ट्स मिळतात.
ए डब्ल्यू एस कम्युनिटी बिल्डर प्रोग्रॅम साठी कोण अर्ज करू शकते ?
– जे उमेदवार 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत आणि ए डब्ल्यू एस बद्दल पॅशनेट आहेत ते अर्ज करू शकतात.
AWS समुदाय बिल्डर्स कार्यक्रमाच्या सदस्यांसाठी काय अपेक्षा आहेत ?
Program सदस्यांना व्हर्च्युअल कॉलमध्ये सामील होण्यासाठी, शिकण्याच्या संधींमध्ये सहभागी होण्यासाठी, शैक्षणिक आणि तांत्रिक सामग्री शेअर करणे किंवा तयार करणे सुरू ठेवण्यासाठी, AWS कम्युनिटीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आणि तयार करण्यात मदत करण्यासाठी आणि AWS बद्दल अधिक जाणून घेण्यात सतत इंटरेस्ट दाखवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
ए डब्ल्यू एस कम्युनिटी प्रोग्रॅम मेंबर्स कडून काही चार्जेस घेते का ?
नाही, हा प्रोग्रॅम सर्व मेंबर साठी फ्री आहे.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
प्रोग्रॅम मध्ये कोणत्या सर्विस कॅटेगिरीज रिप्रेझेंटेड आहेत ?
सध्या प्रोग्रॅम पुढील टेक्नॉलॉजी एरिया कव्हर करत आहे :
- कंटेनर्स
- डेटा ( डेटाबेस, ऍनालिटिक्स )
- डेव्हलपर टूल्स
- फ्रंट एंड वेब आणि मोबाईल
- क्लाऊड ops
- मशीन लर्निंग
- नेटवर्क कन्टेन्ट अँड डिलिव्हरी
- सेक्युरिटी अँड आयडेंटिटी
- आणि इतर.
AWS नक्की काय आहे ?
Amazon Web Services (AWS) ही जगातील सर्वात व्यापक आणि ब्रॉडली ऍडॉप्टेड क्लाउड आहे, जी जागतिक स्तरावर डेटा केंद्रांमधून 200 हून अधिक पूर्णपणे वैशिष्ट्यीकृत अशा सर्विसेस ऑफर करते. लाखो ग्राहक—ज्यात सर्वात वेगाने वाढणारे स्टार्टअप्स, सर्वात मोठे उद्योग आणि आघाडीच्या सरकारी एजन्सी—खर्च कमी करण्यासाठी, अधिक चपळ बनण्यासाठी आणि जलद नवनिर्मितीसाठी AWS वापरत आहेत.
व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |