वेळेनुसार- फ्रीलांसर कुठूनही काम करू शकतात, अतिरिक्त जबाबदाऱ्या घेऊ शकतात आणि वैयक्तिक आवडींचा पाठपुरावा करू शकतात. नोकरीची शाश्वती- फ्रीलांसर एकाच वेळी अनेक क्लायंटसोबत काम करून त्यांचे उत्पन्नाचे स्रोत पसरवू शकतात. आत्मविश्वास- फ्रीलान्सिंगमुळे एकाच वेळी पैसे कमावताना तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो.
सध्या इंडस्ट्री मध्ये Transcriptionist & Captioner ची मागणी वाढते आहे आणि हेच काम आपण करून देऊन चांगली इन्कम करू शकतो. या ब्लॉग मध्ये आपण फ्रीलान्सिंग साईट व त्यावर काम करण्यासाठी हेल्पफुल असे टूल्स वेबसाईट बघणार आहोत.
freelancing in marathi- How to Earn Money Online in Marathi
Transcriptionist & Captioner काम मिळून देणाऱ्या वेबसाईट