फ्रीलान्सिंग म्हणजे काय? टॉप ५ फ्रीलान्सिंग वेबसाईट-Freelancing Marathi

फ्रीलान्सिंग बिझनेस करण्याकडे तरुणाई मोठ्याप्रमांत वेळत आहे. कामाचं स्वातंत्र्य, वेळेची उपलब्धी, व स्वतःच स्वतःचे बॉस बनून काम करणं. अश्या अनेक गोष्टी आहे ज्यामुळे फ्रीलान्सर वाढत आहे. एका सर्वे नुसार 2030 पर्यंत फ्रीलेन्सर 80% जागतिक कार्यबल प्रतिनिधित्व करू शकले.
म्हणून आज मी तुम्हला

फ्रीलान्सिंग म्हणजे काय? फ्रीलान्सिंग चे फायदे तोटे कोणते
व टॉप ५ फ्रीलान्सिंग वेबसाईट ज्या खऱ्या आणि चांगल्या आहे.

freelance job meaning in marathi

फ्रीलान्सर म्हणजे काय? What is a freelancer?.

एक स्वतंत्ररित्या काम करणारा एक स्वयंरोजगार व्यक्ती. जो सेवा ऑफर करतो. फ्रीलांसर सामान्यत: प्रति जॉब तत्त्वावर पैसे कमवतात, त्यांच्या कामासाठी प्रति तास किंवा दररोज दर आकारतात. फ्रीलान्स काम सहसा अल्प-मुदतीसाठी असते.

टॉप फ्रीलान्सिंग ५ वेबसाईट ।Top 5 Genuine Freelance Websites To Make Extra Money

१. Upwork freelance website.
२. Fiverr freelance website.
३. PeoplePerHour freelance website.
४. DesignCrowd freelance website.
५. Freelancer.com freelance website.

PeoplePerHour freelance website.

अकाउंटओपन कसं करायचं काम कसं करायचं हा व्हीडिओ पहा-

 

फोटो काढायची आवड असेल तर कसं काम करायचं पैसे कमवायचे यासाठी ह्या २ फ्रीलान्सिंग ह्या वेबसाईट यावर व्हिडिओ बनवले आहे.

१) Picxy
काम कास करायचं हा व्हीडिओ पहा-

२) pond5
काम कास करायचं हा व्हीडिओ पहा-

फ्रीलान्सिंग चे फायदे तोटे कोणते ?
Advantages and Disadvantages of becoming a freelancer

5 advantages of being a freelancer

1. Flexible Hours- स्वतंत्ररित्या तुमच्या वेळेनुसार काम करता येत.
2. Control over Jobs and Clients- कोणतं व कोणाला काम करून देण्याचं स्वतः ठरवता येत.
3. Work Wherever You Want- घरी कुठे ट्रॅव्हल करतांना काम करू शकता.
4. You’re the Boss- तुमच्या कडे स्किल्स असल्यामुळे कोणाच्या पाय पाडाव नाही लागत मला काम शोध, interview दे असं काही टेन्शन नाही.
5. You Keep All the Profits- जे पणकाम करता त्याच प्रॉफिट सगळं स्वतःला मिळत कोणाची भागीदारी नसते.

5 disadvantages of freelancing

1. Account Not accepted- इंग्लिश चा आभाव व जॉब तास बायोडाटा नसल्याने अकाऊंट रिजेक्ट होत.
2. Bid- नवीन असल्याने पटकन काम मिळत नाही, प्रोफाईल उपडेट नाही म निराशा येते.
3. Ultimate Responsibility- जे काम मिळालं आहे ते कोणत्याही परिस्थितीत करून देवा लागताच.
4. Payment Issues- पहिल्याच दिवसापासून काम मिळत नाही त्यामुळे पहिला पगार येईल २-३ महिने लागू शकता. paypal व अजून बाकी पेमेन्ट गेटवे बद्दल अज्ञान असल्याने समस्या येता.
5. No Employer Benefits- फ्रीलान्सर असल्याने बाकी कंपनी वर्कर सारखं विमा , पेड सुट्टी असे फायदे मिळत नाही, कारण काम केला तर पैसे.

एकंदरीत फ्रीलान्सर बद्दल माझं मत

फ्रीलान्सिंग हे समान भाग सकारात्मक आणि नकारात्मक आहेत. आपण जवळजवळ नेहमीच जोखीम घेण्यास तयार असल्यास आपण हे निश्चित करावे लागेल. फ्रीलांसिंग म्हणजे व्यावसायिक स्वातंत्र्य, परंतु याचा अर्थ अस्थिरता आणि अपयशाचा धोका. आणि कदाचित आपल्या व्यावसायिक जीवनात आपल्याला अशीच गरज नाही. परंतु आपण पारंपारिक नोकरीपेक्षा आपल्या व्यावसायिक उद्दीष्टांच्या अनुषंगाने आपल्या स्थिरतेचा धोका असल्यास आपल्याकडे आपले नाव आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची आणि आपल्या व्यावसायिक उद्दीष्टांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे.

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi महतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.

Leave a Comment