Rev या वेबसाईट वर फ्रीलांसिग करून क्रमवा महिना ७० हजार रुपये | Earn money with freelancing
Rev.com या वेबसाईट बद्दल माहिती
मित्रांनो तुम्ही सर्व youtube , facebook, instagram आणि असे अनेक सोशल मिडिया platform वर active आहात. आणि तुम्हीच नाही तर billion च्या संख्येने लोक याठिकाणी active आहेत. पण जेवढी
viewers
ची संख्या आहे. त्याच्याहून जास्त content या platforms वर उपलब्ध आहे. आणि आजच्या स्थितीत सर्वात engaging content
म्हणजे video content
आहे. कारण tex
t आणि image content
पेक्षा लोकं जास्त करून video
ला prefer करतात. पण खूप सारे videos
आहे. पण टाईम सुद्धा तेवढाच important आहे. त्यामुळे ज्या video
ला caption
असत. म्हणजे समोर बोलत असणारा व्यक्ती जे बोलत आहे तेच खाली text
मध्ये display होत. ते म्हणजे caption. तर असे videos
लोक जास्त करून बघत असतात. किंवा ज्या videos
ला subtitle
आहे असे video
. म्हणजेच समोर video
मधील content जर english मध्ये असेल तर ते हिंदी किंवा ईतर भाषांमध्ये convert करणे.
आणि facebook च्या एका report नुसार facebook वर 85% videos without sound watched केले जातात.
आणि जर तुम्हाला English आणि थोडी typing येत असेल तर तुम्हीही captioning /subtitle किंवा transcriptioning करून एका मिनिटाचा videos किंवा audio मध्ये caption/subtitle add करून 1 डॉलर एका मिनिटाचा content ला caption/subtitle किंवा transcription add करण्यासाठी मिळतात. आणि ते फक्त अर्धा तासाच वर्क असत एका मिनिटाचा videos साठी.
वेबसाईट माहिती
Rev.com ही एक genuine वेबसाईट आहे. 170,000 यांचे happy customers आहेत.Trustpilot वर ही वेबसाईट verified आहे. आणि या वेबसाईटला 6000+ लोकांनी 4.5 ची rating दिली आहे.
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा.
How to apply and select as a freelancer of rev –
1. सर्वात आधी वरील लिंक वर जाऊन तुम्हाला captioner/transcriptionist यापैकी कोणत्या position साठी अप्लाय करायचं आहे. ते ठरवून तुमचे detail fill करून फॉर्म सबमिट करावा.
2. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरत असतांना जो e-mail दिला होता तिथे तुम्हाला rev.com यांच्याकडून एक e-mail येईल त्यात एक टेस्ट तुम्हाला द्यावी लागेल त्याची लिंक मिळेल. तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल.
4. तुम्ही जर टेस्ट मध्ये पास झालात आणि तुमच सिलेक्शन झालं तर काही दिवसात तुम्हाला e-mail येईल. आणि तुम्ही जॉईन करू शकणार आहात.
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम