Rev या वेबसाईट वर फ्रीलांसिग करून क्रमवा महिना ७० हजार रुपये | Earn money with freelancing

Rev या वेबसाईट वर फ्रीलांसिग करून क्रमवा महिना ७० हजार रुपये | Earn money with freelancing 

Rev.com या वेबसाईट बद्दल माहिती

मित्रांनो तुम्ही सर्व youtube , facebook, instagram आणि असे अनेक सोशल मिडिया platform वर active आहात. आणि तुम्हीच नाही तर billion च्या संख्येने लोक याठिकाणी active आहेत. पण जेवढी viewers ची संख्या आहे. त्याच्याहून जास्त content या platforms वर उपलब्ध आहे. आणि आजच्या स्थितीत सर्वात

Advertisement
engaging  content म्हणजे video content आहे. कारण text आणि image content पेक्षा लोकं जास्त करून video ला prefer करतात. पण खूप सारे videos आहे. पण टाईम सुद्धा तेवढाच important आहे. त्यामुळे ज्या video ला caption असत. म्हणजे समोर बोलत असणारा व्यक्ती जे बोलत आहे तेच खाली text मध्ये display होत. ते म्हणजे caption. तर असे videos लोक जास्त करून बघत असतात. किंवा ज्या videos ला subtitle आहे असे video. म्हणजेच समोर video मधील content जर english मध्ये असेल तर ते हिंदी किंवा ईतर भाषांमध्ये convert करणे.

आणि facebook च्या एका report नुसार facebook वर 85% videos without sound watched केले जातात.

आणि जर तुम्हाला English आणि थोडी typing येत असेल तर तुम्हीही captioning /subtitle किंवा transcriptioning करून  एका मिनिटाचा videos किंवा audio मध्ये caption/subtitle add  करून 1 डॉलर एका मिनिटाचा content ला caption/subtitle किंवा transcription add करण्यासाठी मिळतात. आणि ते फक्त अर्धा तासाच वर्क असत एका मिनिटाचा videos साठी.

वेबसाईट माहिती

          Rev.com ही एक genuine वेबसाईट आहे. 170,000 यांचे happy customers आहेत.Trustpilot  वर ही वेबसाईट verified आहे. आणि या वेबसाईटला 6000+ लोकांनी 4.5 ची rating दिली आहे.

अप्लाय करण्यासाठी लिंक क्लिक करा.

How to apply and select as a freelancer of rev –

1.       सर्वात आधी वरील लिंक वर जाऊन तुम्हाला captioner/transcriptionist यापैकी कोणत्या position साठी अप्लाय करायचं आहे. ते ठरवून तुमचे detail fill करून फॉर्म सबमिट करावा.

2.      त्यानंतर तुम्ही फॉर्म भरत असतांना जो e-mail दिला होता तिथे तुम्हाला rev.com यांच्याकडून एक e-mail येईल त्यात एक टेस्ट तुम्हाला द्यावी लागेल त्याची लिंक मिळेल. तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल.

4.     तुम्ही जर टेस्ट मध्ये पास झालात आणि तुमच सिलेक्शन झालं तर काही दिवसात तुम्हाला e-mail येईल.  आणि तुम्ही जॉईन करू शकणार आहात.

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment