FSSAI Internship April 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी | Stipend ₹10,000 | Apply Online
भारतातील प्रतिष्ठित सरकारी संस्थांपैकी एक असलेल्या Food Safety and Standards Authority of India (FSSAI) कडून April–June 2026 Internship Program साठी अर्ज सुरू झाले आहेत. फूड टेक्नॉलॉजी, न्यूट्रिशन, केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट आणि लॉ या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.
जर तुम्हाला Government Internship करून Practical Experience मिळवायचा असेल, तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे.
📌 Internship ची मुख्य माहिती
संस्था: FSSAI (भारत सरकार)
Internship कालावधी: 1 ते 3 महिने
Internship प्रकार: Government Internship
Location: दिल्ली (HQ), Regional Offices, Labs
Stipend: ₹10,000 पर्यंत
Batch: April – June 2026
👉 ही Internship वर्षभर विविध batches मध्ये घेतली जाते.
💰 Stipend (मानधन)
FSSAI Internship मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना:
₹10,000 पर्यंत stipend दिला जातो
Performance, attendance आणि report वर आधारित stipend दिला जातो
SSAI Internship April 2026 ही विद्यार्थ्यांसाठी एक Golden Opportunity आहे. Government sector मध्ये काम करण्याचा अनुभव, stipend आणि certificate या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात.
👉 जर तुम्ही Food, Science किंवा Management क्षेत्रात करिअर करायचा विचार करत असाल, तर ही Internship नक्की Apply करा.