Germen Baden Gutenberg jobs Maharashtra government  I महाराष्ट्र सरकार तर्फे 10 हजार जागा | मोफत ट्रेनिंग + नोकरी | Latest jobs in Maharashtra I  best Maharashtra jobs

Germen Baden Gutenberg jobs Maharashtra government 

 Germen Baden Gutenberg jobs Maharashtra government  I महाराष्ट्र सरकार तर्फे 10 हजार जागा | मोफत ट्रेनिंग + नोकरी | Latest jobs in Maharashtra

     महाराष्ट्र मधील युवक युवतींसाठी चांगली बातमी आहे की जर्मनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे, परंतु ही संधी कशाप्रकारे मिळू शकते, तसेच कोणकोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत याबद्दलच माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जर्मनी मध्ये उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी ( Germen Baden Gutenberg jobs Maharashtra government ) मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षण करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी अर्ज भरावा लागणार आहे. 

 महाराष्ट्र सरकार तर्फे 10 हजार जागा | मोफत ट्रेनिंग + नोकरी I Germen Baden Gutenberg jobs Maharashtra government 
Advertisement

– महाराष्ट्र शासनातर्फे जर्मन भाषेची प्रशिक्षण तसेच त्यानंतर सुद्धा आवश्यक असलेली कौशल्य वाढवणारे प्रशिक्षण घेऊ इच्छित असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करावा लागणार आहे. 

– ज्या उमेदवारांची अंतिम निवड होईल त्यांना बाडेन वुटेनबर्ग या राज्यामध्ये किंवा जर्मनीमध्ये रोजगाराची संधी मिळू शकते परंतु त्यासाठी नमूद केलेल्या 30 कौशल्यानुसार काम करण्यासाठी महाराष्ट्र शासन तसेच जर्मनीमधील बाडेन वुटेनबर्ग यांच्या गाईडलाईन्स, नियम ,कायदे तसेच सूचना यांचे पालन करणे गरजेचे राहील.

– शासन निर्णयामध्ये जे 30 कौशल्य आधारित व्यवसायांचा समावेश आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये आवश्यक व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवारच हा अर्ज भरू शकतात. 

– या योजनेमध्ये इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना जर्मनीमध्ये नोकरी मिळेलच असे ग्राह्य धरू नये. यासाठी उमेदवारांकडे जर्मन भाषेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तसेच कौशल्य विकास अभ्यासक्रम आणि रोजगार भरती संदर्भामधील संस्थांमार्फत किंवा एजन्सी मार्फत घेत असलेल्या परीक्षांमध्ये निवड होणे गरजेचे आहे. 

– जर्मनी मध्ये जाण्यासाठी विजा मिळवण्याकरता तसेच त्या ठिकाणी स्थायिक होण्यासाठी उमेदवारांना महाराष्ट्र शासन तसेच जर्मनी देशांमधील बाडेन वुटेनबर्ग सहकार्य करतील. 

30 कौशल्यांकरिता आवश्यक असलेले जर्मन भाषेचे कौशल्य स्तर निहाय प्रमाणपत्र परीक्षेचे नाव आणि त्याकरिता आवश्यक असणारा अंदाजित कालावधी पुढीलप्रमाणे आहे : 

हेल्थकेअरमधील व्यवसाय ( Professions in Healthcare )आदरातिथ्य मध्ये व्यवसाय ( Professions in Hospitality )
क्रमांक ट्रेडआवश्यक प्रमाणपत्र स्तरअंदाजित कालावधी
(महिन्यामध्ये )
ट्रेडआवश्यक प्रमाणपत्र स्तरअंदाजित कालावधी (महिन्यामध्ये )
1 नर्स (हॉस्पिटल )/ मेडिकल असिस्टंट(MFA)B2१४-१५सर्वेर्स / वेटर्सA2६-७  
2लॅब असिस्टंटB2१४-१५रिसेप्शनिस्टB1१०-११
3 रेडिओलोजी असिस्टंटB2१४-१५कूक्स A2६-७  
4 डेन्टल असिस्टंटA2६-७  हॉटेल मॅनेजर्सB1१०-११
5 आजारी आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणाराB2१४-१५अकाऊंटनट्स A2६-७  
6फिजिओथेरपिस्ट B2१४-१५हाऊस कीपर्स / क्लीनर्स A2६-७  
7डॉक्युमेंटेशन अँड कोडिंग /थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेशनA2६-७     
8अकाऊंटिंग अँड अॅडमिनिस्ट्रेशनA2६-७  
 Germen Baden Gutenberg jobs Maharashtra government 
व्यवसाय – कारागीर ( Professions- Craftsmen )विविध ( Miscellaneous )
क्रमांक ट्रेडआवश्यक प्रमाणपत्र स्तरअंदाजित कालावधी
(महिन्यामध्ये )
ट्रेडआवश्यक प्रमाणपत्र स्तरअंदाजित कालावधी
1इलेक्ट्रिशियन A2६-७  ड्रायवर्स(बस / ट्राम / ट्रेन / ट्रकA2६-७  
2 रिन्यूएबल एनर्जि मध्ये स्पेशियलाईझड असलेले इलेक्ट्रिशियन A2६-७  सेक्युर्टी A2६-७  
3हिटिंग टेचक्ंनिशियन A2६-७  डेलिवेरी (पोस्टल सर्विस )A2६-७  
4पेंटर्सA2६-७  पॅकर्स अँड मुवर्स A2६-७  
5कारर्पेंटर्सA2६-७  विमानतळावर सपोर्ट क्लीनर / बॅगेज हाताळणारेA2६-७  
6वीट / टाइल स्तर मेसनA2६-७  हाऊस कीपिंग A2६-७  
7प्लंबर्सA2६-७  सेल्स असिस्टंट B2१४-१५
8वाहन दुरुस्तीसाठी मेकॅनिक (हलके आणि जड वाहन)A2६-७  वेयर हाऊस असिस्टंट A2६-७  
 Germen Baden Gutenberg jobs Maharashtra government 

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

Germen Baden Gutenberg jobs Maharashtra government या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version