GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 I 357 जागांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती I GMC Chhatrapati Sambhajinagar recruitment I Best job opportunities 2025
357 जागांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती होत असुन तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 24 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

