मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स इंटर्नशिप । वय १८ ते ४५ सर्व । Government internship 2024

आयसीआरओ अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024


विस्तृत माहिती:
आयसीआरओ अमृत इंटर्नशिप प्रोग्राम 2024 हा, 12वी उत्तीर्ण, अंतिम वर्षाचे पदवीधर विद्यार्थी, पदवीधर आणि डिप्लोमा धारक यांच्यासाठी इंडियन पोटॅश लिमिटेड (आयपीएल) आणि भारत सरकारच्या कॉमर्स अँड आणि इंडस्ट्री मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी कौन्सिल (एनपीसी) यांचा, एक संयुक्त उपक्रम आहे.