PM युवा स्कीम ५० हजार/महिना-Govt scholarship

PM युवा स्कीम ५० हजार/महिना। Scheme For Mentoring Young Authors । latest government scholarship 2021 | best scholarship for student 2021

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ने युवाशक्तीकरण आणि भविष्यातील नेतृत्व भूमिकेसाठी तरुण वाचकांना / शिक्षणास तयार करता येण्याजोगी लर्निंग इकोसिस्टम तयार करण्यावर भर दिला आहे.
best scholarship for student 2021
best scholarship for student 2021

ही योजना 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण लेखकांसाठी आहे, ज्यांना स्वत: ची आणि भारतीय संस्कृती कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणायची इच्छा आहे, तसेच भारतीय संस्कृती आणि साहित्य जागतिक स्तरावर सादर करण्यास मदत होईल.

लेखनाचे विषय-

फिक्शन, नॉन-फिक्शन, यात्रा, संस्मरण, नाटक, कविता

मेंटर्सशिप योजनेअंतर्गत, लेखकांना दार महा ५० हजार रु. देण्यात येणार

my गव्हर्नमेंट वेबसाईट- लिंक
फॉर्म भरण्यासाठीव माहिती – लिंक

free course- Link

अश्याच महत्वाच्या माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा-

टेलिग्राम- जॉईन
इंस्टाग्राम- फॉलो करा
युट्युब चॅनल- जॉईन व्हा

FOR ALL STUDENT SCHOLAR SHIP- LINK

बघा पूर्ण माहिती  for more information Watch-

 

Leave a Comment