HAL Recruitment 2022 | हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६३३ जागा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक (HAL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६३३ जागा

 


अप्रेंटिस (ITI ट्रेड/ तंत्रज्ञ (डिप्लोमा) / अभियांत्रिकी/ इतर पदवीधर) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

 

(ITI ट्रेड अप्रेंटिस) – जाहिरात 

(पदवीधर / तंत्रज्ञ अप्रेंटिस) – जाहिरात 

(पदवीधर / तंत्रज्ञ अप्रेंटिस) – Apply Online

(ITI ट्रेड अप्रेंटिस) – Apply Online

 

अधिकृत वेबसाइट – Click Here

 

Leave a Comment