HAL Recruitment 2024 | 182 जागांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये भरती | Best job opportunities – 

HAL Recruitment 2024 | 182 जागांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये भरती | Best job opportunities – 

    182 जागांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ( HAL Recruitment ) मध्ये भरती निघालेली असून ऑपरेटर आणि टेक्निशन या पदांसाठी ही भरती निघालेली आहे. 30 मे 2024 पासून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यवस्थित रित्या काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 12 जून 2024 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती ….

HAL Recruitment 2024 | 182 जागांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये भरती – 
Advertisement

HAL Recruitment Notification| एचएएल भरती नोटिफिकेशन –

182 जागांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये निघालेल्या भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.

HAL Recruitment Notification| एचएएल भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी:  येथे क्लिक करा.

HAL Recruitment I हायलाईट्स

बोर्ड Hindustan Aeronautics Limited ( HAL )
पदे ऑपरेटर आणि टेक्निशन (Technician and Operator)
एकूण जागा 182 जागा
अर्ज सुरु होण्याची तारीख 30 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024

पदे आणि इतर डिटेल्स –

क्र.पदाचे नाव पद संख्याशैक्षणिक पात्रता
1डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical)29इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical)
2डिप्लोमा टेक्निशियन (Electrical/Electronics/Instrumentation)17इंजिनिअरिंग डिप्लोमा(Electrical/ Electronics/ Electrical &
Electronics/ Electronics & Comm./
Electrical & Instrumentation/
Electronics & Instrumentation)
3ऑपरेटर (Fitter)105ITI Fitter With NAC/ NCTVT
4ऑपरेटर (Electrician)26ITI Electrician With NAC/ NCTVT
5ऑपरेटर (Machinist)2ITI Machinist With NAC/ NCTVT
6ऑपरेटर (Welder)1ITI Welder With NAC /NCTVT
7ऑपरेटर (Sheet Metal Worker)2ITI Sheet Metal Worker With NAC
/NCTVT
एकूण 182

Aggregate Percentage of Marks I आवश्यक मार्क्स

वयोमर्यादा I Age Limits –

कॅटेगिरीज अप्पर एज लिमिट
UR/EWS 28 वर्षे
OBC-NCL 33 वर्षे
SC/ST 31 वर्षे
PwBD 38 वर्षे

पगार I Salary –

भरती प्रक्रिया I Selection Process –

  1. लेखी परीक्षा (Written Test )- उमेदवारांना प्रथम 160 गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागेल, ही परीक्षा बंगलोरमध्ये घेतली जाईल. निवडलेले उमेदवार निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यावर जातील.
  2. कागदपत्र पडताळणी ( Document Verification ):- लेखी परीक्षेत किमान पात्रता गुण मिळवणाऱ्यांना शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रांसह कागदपत्र पडताळणी फेरीसाठी उपस्थित राहावे लागेल.
  3. वैद्यकीय चाचणी ( Medical Test ):- नियुक्तीची प्रोव्हिजनल ऑफर लेटर जारी केल्यानंतर शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहतील. त्यांची अंतिम निवड उमेदवारांनी पूर्ण करणे आवश्यक असलेल्या मेडिकल स्टँडर्ड्स वर आधारित असेल. एचएएल रुग्णालयात ही वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.

अधिकृत वेबसाईट ( official website ) : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version