HDFC Bank Recruitment 2024 | डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती पगार 14,500 ते 28,000 ( बारावी पास ) | Job opportunities 2024 –

HDFC Bank Recruitment 2024 | डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती पगार 14,500 ते 28,000 ( बारावी पास ) | Job opportunities 2024 –

     एचडीएफसी बँक भरती  ( HDFC Bank Recruitment 2024 ) निघालेली असून ही भरती डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी होत आहे. एन सी एस पोर्टल द्वारे एचडीएफसी बँकेमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती होत असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून एकूण 45 रिक्त जागा या पदासाठी भरल्या जाणार आहेत व त्यासाठी बारावी पास आणि संबंधित कोर्स केलेला असणे आवश्यक आहे. तरी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून लवकरात लवकर अर्ज करावा. जाणून घेऊयात एचडीएफसी बँक भरती बद्दल अधिक माहिती…

Advertisement

HDFC Bank Recruitment 2024

HDFC Bank Recruitment 2024

पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर 

एकूण रिक्त जागा – 45

“डेटा एन्ट्री ऑपरेटर” या पदासाठी एचडीएफसी बँकेमध्ये निघालेल्या भरती मार्फत दिला जाणारा पगार : 14,500 ते 28,000.

Eligibility criteria | डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी पात्रता –

– अर्ज करणारी व्यक्ती बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवीधारक उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात. 

– डेटा एन्ट्री, केवायसी व्हेरिफिकेशन, ऑपरेटर, बँकिंग यांसारखे या भरतीसाठी आवश्यक स्किल्स असणे आवश्यक आहेत, यासोबतच चांगले संभाषण कौशल्य असणे सुद्धा आवश्यक आहे. 

– बेसिक कम्प्युटर नॉलेज असणे आवश्यक आहे.

Selection Process | एचडीएफसी बँक भरती प्रक्रिया –

– एचडीएफसी बँकेमार्फत डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी निघालेल्या भरती करिता पात्र उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार असून, मुलाखत ऑनलाइन किंवा ऑफलाइन या दोन्ही माध्यमातून घेतला जाण्याची शक्यता आहे.

– जे पात्र उमेदवार एचडीएफसी बँकेच्या भरती प्रक्रियेमधून सिलेक्ट होतील त्यांची निवड डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी केली जाईल.

HDFC Bank Recruitment 2024 साठी वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे.

HDFC Bank Recruitment 2024 डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी अनुभव : 0 ते 1 वर्ष.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2024.

HDFC Bank Recruitment साठी अर्ज प्रक्रिया | Application –

– एचडीएफसी बँकेमध्ये निघालेल्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

HDFC Bank Recruitment 2024 Application | अर्ज कसा करावा ?

– एनसीएस पोर्टलच्या वेबसाईटवर जायचे आहे आणि त्या ठिकाणी एचडीएफसी बँके मार्फत प्रसिद्ध केलेली जाहिरात व्यवस्थितरित्या वाचायची आहे.

– जर या भरतीसाठी आपण पात्र असू तर Apply या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. 

– यानंतर रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. 

– रजिस्ट्रेशन केल्यानंतर एचडीएफसी बँकेसाठी निघालेल्या भरतीचा अर्ज व्यवस्थित रित्या भरायचा आहे. 

– फॉर्म भरत असताना सर्व माहिती अचूक टाकायची आहे.

– अर्ज व्यवस्थित भरून झाल्यानंतर त्यासोबत लागणारी आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहेत. 

– आता अर्ज व डॉक्युमेंट्स व्यवस्थित रित्या चेक करून घ्यायचे आहे. 

– त्यानंतर verify करून अर्ज सबमिट करायचा आहे.

HDFC Bank Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

HDFC Bank Recruitment 2024 जाहिरात बघण्यासाठी : येथे क्लिक करा.

एचडीएफसी बँक अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

Job Description | नोकरीबद्दल अधिक माहिती-

– ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने मुलाखत होऊ शकते. 

– बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह ऑफिस कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर केवायसी व्हेरिफिकेशन एक्झिक्यूटिव्ह, डॉक्युमेंटेशन, डेटा एन्ट्री ऑपरेटर असिस्टंट ब्रांच मॅनेजर इत्यादी स्किल्स तसेच गुड कम्युनिकेशन आणि गुड बिहेवियर.

– पिन कोड वाईज जॉब लोकेशन.

– या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील नंबरशी संपर्क करू शकता :  HR RIYA 9907049767

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment