HDFC Bank Recruitment 2025 | एचडीएफएफसी बँक भरती I एचडीएफएफसी बँकेमध्ये 11500 जागांसाठी भरती I HDFC Bank Bharti 2025 I Best job opportunities 2024

HDFC Bank Recruitment 2025 | एचडीएफएफसी बँक भरती I एचडीएफएफसी बँकेमध्ये 11500 जागांसाठी भरती I HDFC Bank Bharti 2025 I Best job opportunities 2024

एचडीएफएफसी बँकेमध्ये 11500 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 29 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

HDFC Bank Recruitment 2025 | एचडीएफएफसी बँक भरती I एचडीएफएफसी बँकेमध्ये 11500 जागांसाठी भरती I HDFC Bank Bharti 2025 I Best job opportunities 2024

HDFC Bank Recruitment 2025

HDFC Bank Recruitment 2025 वेकन्सी | एचडीएफएफसी बँक भरती रिक्त जागा

एकूण रिक्त जागा : 11500+

पदाचे नावे :

  • अॅडमिनिसट्रेशन
  • अनॅलिटिक्स
  • असिस्टेंट मॅनेजर
  • ब्रांच मॅनेजर
  • बिजनेस डेव्हलपमेंट
  • क्लर्क
  • कलेक्शन ऑफिसर
  • कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर
  • फायनॅन्स मॅनेजर
  • अकाऊंटंट
  • पीओ
  • IT मॅनेजर
  • हेड ऑफ ऑपरेशन
  • मॅनेजर

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

HDFC Bank Bharti 2025 Important dates | एचडीएफएफसी बँक भरती महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख : 18 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जानेवारी 2025

HDFC Bank Bharti 2025 Age limit | एचडीएफएफसी बँक भरती वयोमर्यादा

अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी उमेदवार 18-40 वर्षाच्या दरम्यान असावा.

HDFC Bank Bharti 2025 Educational Qualification | एचडीएफएफसी बँक भरती शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी नोटिफिकेशन आणि विशिष्ट पदांनुसार उत्तीर्ण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार किमान 10वी, 12वी आणि पदवीनुसार केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पोस्ट किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावेत.

HDFC Bank Bharti 2025 Pay scale | एचडीएफएफसी बँक भरती पे स्केल

रु. 24,500/- ते 68,800/- (अपेक्षित).

HDFC Bank Bharti 2025 Selection Process | एचडीएफएफसी बँक भरती प्रक्रिया

  • मुलाखत
  • डॉक्युमेंटेशन

HDFC Bank Recruitment 2025 Application fee | एचडीएफएफसी बँक भरती अर्ज फी

सामान्य / OBC / EWS: Nil
SC/ST/PH: Nil

HDFC Bank Recruitment 2025 Online Apply | एचडीएफएफसी बँक भरती ऑनलाइन अर्ज :

पात्र उमेदवार शेतच्या तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा .

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment