फ्रीलान्स एआय जॉब्स ,ज्यांना आहे जास्त मागणी ….| 10 Jobs in AI field

    सध्या सगळ्यांनाच माहित आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जास्त मागणी आहे. काही लोकांचे असे सुद्धा मत आहे की आर्टिफिशल इंटेलिजन्स मुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यामध्ये आहेत परंतु काही लोकांचे त्या उलट मत असून आर्टिफिशल इंटेलिजन्स मुळे नोकरीच्या नवीन संधी सुद्धा उपलब्ध होत आहे. तुमचे काय मत आहे नक्की कळवा…

Advertisement

   आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये नोकरीच्या कोणकोणत्या संधी आहेत हे बघणार आहोत….

आर्टिफिशल इंटेलिजन्स द्वारे काम करणे सोपे जरी झाले असले तरी त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी काही कौशल्य आपल्याकडे असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच या क्षेत्रामधील संधी आणि त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य हे आपण बघणार आहोत…

ए आय बेस्ड सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी आवश्यक स्किल्स| skills required for AI-Based Software Developer : 

– ए आय फ्रेम वर्क्स मध्ये प्रोफिशियन्सी

– सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट एक्सपर्टीज

– ए आय एक्झिस्टिंग सिस्टीम मध्ये इंटिग्रेट करण्याची क्षमता

आवश्यक कौशल्ये | Skills –

 – मशीन लर्निंग संकल्पनांची मूलभूत समज.

– डेटा लेबलिंग टूल्सची ओळख

– तपशीलाकडे लक्ष देणे ( Attension to detail)

आवश्यक कौशल्ये | Skills –

– चॅटबॉट विकास फ्रेमवर्कचा अनुभव.

– प्रोग्रामिंग कौशल्ये

– नैसर्गिक भाषा प्रक्रियेचे ज्ञान 

आवश्यक कौशल्ये | Skills –

– लेखन कौशल्य

– ए आय संकल्पना बद्दल चांगले ज्ञान असणे

– अवघड टॉपिक्स सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचे कौशल्य.

आवश्यक कौशल्ये | Skills –

– पायथॉन सारख्या प्रोग्रामिंग लैंग्वेज मध्ये प्रोफेशनसी

– स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग बद्दल चांगली समज

– मशीन लर्निंग फ्रेमवर्क जसे TensorFlow, PyTorch मध्ये एक्सपर्टीज

आवश्यक कौशल्ये | Skills –

एनएलपी फ्रेमवर्क, प्रोग्रामिंग लँग्वेज (पायथन, जावा) आणि भाषा शास्त्रातील ज्ञान.

आवश्यक कौशल्ये | Skills –

– ए आय प्रिन्सिपल बद्दलची समज

– स्ट्रॉंग इथिकल रीजनिंग

– कॉम्प्लेक्स इथिकल कन्सेप्ट कम्युनिकेट करण्याची क्षमता

आवश्यक कौशल्ये | Skills –

– इमेज प्रोसेसिंग टेक्निक बद्दलचे ज्ञान

– कंप्यूटर व्हिजन लायब्ररीज मध्ये प्रोफिशियन्सी

– डीप लर्निंग फ्रेमवर्क सह अनुभव

आवश्यक कौशल्ये | Skills –

– पायथॉन, SQL सारख्या टूल्समध्ये प्रोफिशियन्सी

– डेटा विज्यूलायझेशन

– मशीन लर्निंग

– स्टॅटिस्टिकल एनालिसिस

आवश्यक कौशल्ये | Skills –

– उत्तम कम्युनिकेशन

– स्ट्रॉंग प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी

– ए आय टेक्नॉलॉजी बद्दल सखोल ज्ञान.

   तर तुमच्याकडे सुद्धा वर सांगितल्या प्रमाणे स्किल्स असतील तर तुम्ही सुद्धा या जॉब प्रोफाइल साठी अप्लाय करू शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment