सर्वात जास्त कमिशन देणारे टॉप 3 अफिलिएट प्रोग्राम जॉईन करा आणि खूप पैसे कमवा | Highest paying top 3 affiliate program in marathi

सर्वात जास्त कमिशन देणारे टॉप 3 अफिलिएट प्रोग्राम जॉईन करा आणि खूप पैसे कमवा | Highest paying top 3 affiliate program in marathi

1)Hosting affiliate Program

अमेरिकेत झालेल्या एका सर्व्हे नुसार फक्त अमेरिकेमध्ये एकूण 31.7 मिलियन म्हणजेच 3 कोटी 17 लाख एवढे active bloggers आहेत. त्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकतात. भारतात आणि संपूर्ण जगात किती bloggers असतील. तर bloggers याचं सर्व काम त्यांच्या blog किंवा वेबसाईट वर असत. आणि आणि त्या blogला बनविण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे होस्टिंग ज्याठिकाणी वेबसाईट किंवा blog होस्ट करून ती वेबसाईट रन होते. आणि सर्व bloggers आपल्या blog किंवा वेबसाईटसची होस्टिंग घेण्या आधी review बघत असतात. त्यात त्यांच्या वेबसाईट किंवा blog साठी कोणती होस्टिंग चांगली राहील ज्यामुळे चांगली speed, customer सपोर्ट आणि ईतर गोष्टी होस्टिंग कंपनी कडून मिळतील.
Advertisement
तर यात जे affiliate marketers आहेत. ते होस्टिंग कंपन्यांसाठी affiliate मार्केटिंग करून चांगली इन्कम करतात. खूप असे होस्टिंग affiliate programs आहेत. ज्यांना प्रमोट करून 50 ते 150 डॉलर(4 ते 12 हजार रुपये) फक्त एक sale आणल्याचे कमिशन कंपनी आपल्याला देत असते. म्हणजे तुम्ही एखादा होस्टिंग प्रमोट करत असणार तुम्ही कोणाला रेफर केला आणि तुमच्या लिंक ने जर त्यांनी होस्टिंग विकत घेतली तर ते कमिशन लगेच तुमच्या अकाऊंटवर जमा होत असत.
Top hosting affiliate programs with affiliate link

2)Clickbank 

Overview – clickbank ही कंपनी मागील 20 वर्षा पासून ई-कॉमर्स क्षेत्रात आहे. या वेबसाईटवर हजारो सेलर्स आहेत आणि लाखो affiliate marketers आहेत. या वेबसाईटने आजपर्यत 6बिलियन डॉलर एवढे पैसे paid केले आहे. आणि या वेबसाईटला trustpilot वर 4.4 एवढी रेटिंग आहे.
Amazon, flipkart सारखीच clickbank एक ई-कॉमर्स वेबसाईट आहे. पण यात physical products सोबत जास्त करून digital product सुद्धा आहेत. Physical products म्हणजे एखादी वस्तू जी आपण वापरात घेऊ शकतो. जसे या वेबसाईटवर अनेक  physical products आहेत. उदा. Health साठी supplements आणि digital products म्हणजे अनेक विषयांवर ते असू शकत जस e-बुक झालं ऑनलाईन कोर्सेस झाले, व्हिडिओ झाले अनेक अश्या गोष्टी ज्या डिजिटल माध्यमातून वापरल्या जातात म्हणून त्यांना digital products म्हटले गेले आहे.
कमिशन – clickbank वर काही products प्रमोट करायचे 90% पर्यंत कमिशन मिळत. म्हणजे ती वस्तू 100$ डॉलरची आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या affiliate लिंकने घेतली तर आपल्याला 90 डॉलर कमिशन मिळेल. असे ईतर जे products असतील त्यांच्यावर सुद्धा अश्या प्रकारचे कमिशन मिळते.
All peoples facing this problem – 99% लोकांचे clickbank वर अकाऊंट बनत नाही त्याचे खूप काही कारण असतात तुम्हाला यावर detailed व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा.
Link – क्लिक करा

3)Digistore24 

हे platform same clickbank सारखे आहे. यावर सुद्धा physical and digital products बघायला मिळत असतात. पण या वेबसाईटवर affiliate अकाऊंट बनवन clickbank पेक्षा खूप सोप आहे. सहज येथे कोणाचेही अकाऊंट बनून जात असते. जर तुम्ही सुरुवात करत असणार clickbank  मध्ये तुमच अकाऊंट बनत नसेल तर तुम्ही सुरुवात digistore पासून करू शकतात. हे सुद्धा तेवढच trustable platform आहे.
Link – क्लिक करा
Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version