HLL Lifecare Bharti I 1121+ जागांसाठी HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये भरती I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती I HLL Lifecare Limited Recruitment 2024 I Best opportunities
HLL Lifecare Bharti I 1121+ जागांसाठी HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये भरती I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती I HLL Lifecare Limited Recruitment 2024 I Best opportunities \
HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये 1121+ जागांसाठी भरती निघालेली असून विविध पदांसाठी ही भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इछुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 7 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती..
HLL Lifecare Bharti I 1121+ जागांसाठी HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये भरती I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती I HLL Lifecare Limited Recruitment 2024 I Best opportunities
HLL Lifecare Bharti Vacancy I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती रिक्त जागा
एकूण रिक्त जागा : 1121 +
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
सिनियर डायलिसिस टेक्निशियन
357
2
डायलिसिस टेक्निशियन
282
3
ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन
264
4
असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन
218
5
नेफ्रोलॉजिस्ट
–
6
वैद्यकीय अधिकारी
–
एकूण
1121+
HLL Lifecare recruitment Educational Qualification I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता :
क्रमांक
पदे
शैक्षणिक पात्रता
1
सिनियर डायलिसिस टेक्निशियन
डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) 8 वर्षे अनुभवासह किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) 6 वर्षे अनुभवासह
2
डायलिसिस टेक्निशियन
मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स 7 वर्षे अनुभवासह किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) 5 वर्षे अनुभवासह किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)2 वर्ष अनुभवासह
3
ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन
मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स 4 वर्षे अनुभवासह किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) 2 वर्षे अनुभवासह किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) 1 वर्षे अनुभवासह
4
असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन
मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) 1 वर्ष अनुभवासह
5
नेफ्रोलॉजिस्ट
DM/ DNB in Nephrology/MD (Nephrology) किमान नेफ्रोलॉजीचे विशेष प्रशिक्षण (2 वर्षे )घेऊन नामांकित डायलिसिस सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये किमान 6 महिन्यांच्या अनुभवासह
6
वैद्यकीय अधिकारी
MBBS in dialysis 6 महिने अनुभव
एकूण
HLL Lifecare Bharti Age limit I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती वयोमर्यादा :
1 ऑगस्ट 2024 रोजी,18 ते 37 वर्षे
* SC/ST/OBC उमेदवार भारत सरकारच्या निर्देशांनुसार शिथिलतेसाठी पात्र असतील.
HLL Lifecare recruitment fee I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती फी:
फी नाही.
मुलाखतीच्या तारखा : 4 & 5 सप्टेंबर 2024
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 7 सप्टेंबर 2024 (ईमेल मार्फत )
जे उमेदवार वॉक-इन सिलेक्शनला उपस्थित राहू शकत नाहीत ते त्यांचे सीव्ही hrhincare@lifecarehll.com वर ०७.०९.२०२४ किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात.
मूलभूत वेतन श्रेणी (Fixed Term Contract ) आणि वेतन तपशील खालीलप्रमाणे आहेत:
HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये 1121+ जागांसाठी भरती निघालेली असून विविध पदांसाठी ही भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इछुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 7 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
HLL Lifecare Bharti Notification I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.